Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात अनधिकृत जाहिरात करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार?; महापालिकेने पोलिसांना दिली ११० नावांची यादी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 31 December 2024, 17:13

पुणे : पुणे शहरातील बेकायदा फलक आणि होर्डिंग लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, यासाठी पोलिसांना ११० जणांच्या नावांची यादी देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली आहे. महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छ अभियान’ अंतर्गत भारत सर्वंकष स्वच्छता मोहिमेसाठी एकाच वेळी सर्वच विभागांच्या टीम रस्त्यावर उतविल्या जात आहेत.

या टीमकडून स्वच्छता, अतिक्रमण हटविणे तसेच बेकायदा जाहिरात फलकांवर कारवाई केली जात आहे. काही भागांत ही कारवाई झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी खांबांवर आणि चौकांमध्ये पुन्हा जाहिरात फलक लावले जातात. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे.

बेकायदा जाहिरात फलक लावल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. यासंदर्भात माहिती देताना अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने २०१७ मध्ये बेकायदा जाहिरात फलक लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसोबतच पोलिसांना देखील पार्टी करण्यात आले आहे.

महापालिका प्रशासनाने मागील काही महिन्यांमध्ये बेकायदा जाहिरात फलक लावल्याबद्दल संबंधितांवर विदूपीकरणाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्रे दिली आहेत. पोलिसांना नुकतीच ११० जणांच्या नावांची यादी दिली आहे. परंतु, पोलिसांकडून हे गुन्हे दाखल करण्यास विलंब होत आहे. पोलिसांनी महापालिकेच्या पत्रानुसार संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, यासाठी पोलिस आयुक्तांसोबत महापालिकेचा पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

अन् त्यानं विवाहित प्रेयसीवर सपासप वार केले! संबंध ठेवायला नकार देताच बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; आईसमोरच प्रेयसीला संपवलं….

Monday, 16 November 2026, 14:34

PMP चालकाने अचानक ब्रेक दाबला; सर्व प्रवासी एकमेकांच्या अंगावर पडले अन् महिलेचे ५ दात तुटले, नेमकं काय घडलं?

Monday, 16 November 2026, 14:30

पद नाही तर काम नाही! तक्रारवाडीतील गावपुढाऱ्यांची सध्याची अवस्था; गावाच्या विकासासाठी पुढाकार घेणार कोण?

Monday, 16 November 2026, 14:04

विद्यार्थ्यांचा जीवघेणा होडी प्रवास थांबणार! निमसाखर-बांगर्डे पुलासाठी 25 कोटी मंजूर; दत्तात्रय भरणेंच्या पाठपुराव्याला यश

Monday, 16 November 2026, 13:25

भाडेकरूंची मनमानी थांबणार; घरमालकांना पोलिसांचा आधार! मुदत संपल्यानंतरही घराचा ताबा न देणाऱ्यांवर कारवाईचा मार्ग मोकळा

Monday, 16 November 2026, 13:20

माणुसकीला काळिमा! इंदापुरात नवजात बाळाला ओढ्याजवळ सोडले; सतर्क नागरिकामुळे वाचला जीव

Monday, 16 November 2026, 13:11
Next Post

तुम्ही काळजी करू नका, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सोडणार नाही : देवेंद्र फडणवीस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp