Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News : पुण्यात बहिणीच्या प्रियकराचा काटा काढला, नांदेडमध्ये लपून बसले; पोलिसांनी वेढा टाकला अन्…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 26 December 2025, 16:53
Crime News

photo- ppn

Crime News : पुण्यातील आंबेगाव परिसरात घडलेल्या एका थरारक हत्याकांडाने संपूर्ण नांदेड जिल्हा हादरला आहे. आपल्या बहिणीचे प्रेमप्रकरण अमान्य असलेल्या एका भावाने रागाच्या भरात टोकाचे पाऊल उचलत प्रियकराचा निर्घृण खून केला. पुण्यात रक्ताचा खेळ खेळून आरोपी नांदेडमध्ये सुरक्षित असल्याच्या थाटात वावरत होते, मात्र पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

नेमका काय होता प्रकार?

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे भोकर येथील रहिवासी असलेले संदीप भुरके आणि मृत जावेद पठाण हे दोघेही पुण्यात व्यवसायानिमित्त वास्तव्यास होते. जावेद हा पुण्याच्या आंबेगाव येथील एका वॉशिंग सेंटरमध्ये कामाला होता. यादरम्यान त्याचे संदीपच्या बहिणीशी प्रेमसंबंध जुळले. दोघेही पुण्यात एकत्र राहत असल्याची कुणकुण संदीपला लागली आणि त्याच्या संतापाचा कडेलोट झाला.
बहिणीच्या या नात्याचा राग मनात धरून संदीपने आपला मित्र ओमप्रकाश किरकण याला सोबत घेऊन जावेदचा ‘काटा’ काढण्याचा प्लॅन रचला. २२ डिसेंबर रोजी या दोघांनी धारदार शस्त्राने जावेदवर हल्ला चढवून त्याची जीवनयात्रा संपवली.

असा झाला आरोपींचा पर्दाफाश

हत्येनंतर आरोपी पुण्यातून पसार होऊन थेट नांदेड गाठले. पुणे पोलीस त्यांचा माग काढत भोकरपर्यंत पोहोचले, मात्र आरोपी वारंवार आपली ठिकाणे बदलत होते. अखेर, ते नांदेडजवळील वाजेगाव परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती नांदेड ग्रामीण पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वाजेगाव परिसरात वेढा टाकला आणि आरोपी संदीप भुरके व ओमप्रकाश किरकण या दोघांना बेड्या ठोकल्या. बहिणीच्या प्रेमाचा सूड घेण्याच्या नादात आता भावाला तुरुंगाची हवा खावी लागणार आहे..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

कोरेगाव पार्कचा नॉर्थ मेन रस्ता होणार 30 मीटर रुंद; लवकरच करणार भूसंपादन

Tuesday, 17 November 2026, 9:29

आधी 7 महिने बिल अडवले, नंतर लाखोंची लाच मागितली! 7.50 लाखांची लाच मागणारा ESIC अधिकारी ACBच्या जाळ्यात

Tuesday, 17 November 2026, 8:47

पुण्यातील पाणी कपात तूर्तास टळली! वाढीव कपातीचा निर्णय पुढे ढकलला

Tuesday, 17 November 2026, 8:11

ऑपरेशन टायगरच्या आधीच ठाकरेंनी खेळला मोठा डाव! शिंदे गटातील शेकडो पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

Tuesday, 17 November 2026, 8:05

तर लाडक्या बहिणींचे पैसे येणार नाहीत? ई-केवायसीमध्ये मोठा अडथळा! ओटीपी येईना; ऑक्टोबरचा हप्ता अडकणार?

Tuesday, 17 November 2026, 7:55

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावावरून वाद पेटला! नाव न बदलल्यास मराठा विकास मंच व हिंदू सेवा संघाचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

Tuesday, 17 November 2026, 7:47
Next Post
Pune Crime News: Theft of goods from ITC company exposed in Ranjangaon MIDC; property worth 68 lakhs seized within 72 hours.

Pune Crime News: रांजणगाव एमआयडीसीत आयटीसी कंपनीच्या मालाची चोरी उघड; 72 तासांत 68 लाखांचा मुद्देमाल जप्त 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp