Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘ती’ झोप ठरली अखेरची…! जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्य; परिसरात हळहळ…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 8 November 2024, 17:15
पुणे : जेसीबी यंत्राखाली सापडून झोपेत असलेल्या बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना धनकवडी या परिसरात घडली आहे. चालकाविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल भुरेलाल जाधव (वय-18) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तर मुकेश यादव (वय-27) असे जेसीबी चालकाचे नाव आहे.
या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, धनकवडी परिसरामध्ये ऑक्टोबर महिन्यात बांधकाम सुरु होते. त्यावेळी मजुर राहुल जाधव हा जेसीबीच्या यंत्राखाली झोपला होता. मजुर जेसीबी यंत्राखाली झोपलेला चालकाच्या लक्षात आले नाही. चालकाने राडारोडा उचलण्यासाठी जेसीबी यंत्राची लोखंडी बकेट वरच्या बाजूला उचलली होती. त्यावेळी ती लोखंडी बकेट पुन्हा खाली जाधवच्या पोटावर आदळून तो गंभीर जखमी झाला. त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याबाबत पोलीस हवालदार हेमंत राऊत यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांच्या चैौकशीत जेसीबी चालकाच्या बेजबाबदारपणामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

US Iran War: जागतिक युद्धाची टांगती तलवार आणि ट्रम्प-मोदींची 40 मिनिटे चर्चा! इराण युद्धाच्या मुद्द्यावर अमेरिकेचा भारताला फोन

Tuesday, 14 April 2026, 22:57

सिक्युरिटी गार्डच्या हजेरी अहवालासाठी मागितली 45 हजारांची लाच! कनिष्ठ संरक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ अटक

Tuesday, 14 April 2026, 22:28

भारतीय लोकशाहीचा नवा अध्याय! लोकसभेच्या जागा 545 वरून 850 होणार; केंद्राकडून “संविधान 131वी दुरुस्ती” विधेयक सादर

Tuesday, 14 April 2026, 21:49

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Tuesday, 14 April 2026, 21:06

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Tuesday, 14 April 2026, 20:39

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18
Next Post
Ranjit Nimbalkar's wife meeting CM eknath shinde after murder of her husband

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई...! परराज्यातील दारूसह ४० लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.