Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरमध्ये मंगळवारी छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा सोहळा रंगणार; शिवरुद्र प्रतिष्ठाणची माहिती

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 13 May 2024, 19:22

लोणी काळभोर : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६७ व्या जयंतीनिमित्त लोणी काळभोर (ता. हवेली) येथे मंगळवारी (ता. १४) विविध धार्मिक व समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती लोणी काळभोर येथील शिवरुद्र प्रतिष्ठाणच्या पदाधिकाऱ्यांनी  दिली आहे.

 

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवरुद्र प्रतिष्ठानचे यंदाचे चौथे वर्ष आहे. यावर्षी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जय गणेश साउंड, वीर एकलव्य ढोल पथक, एमआर  लाईट शो, तावरे मंडप हे विशेष आकर्षण असणार आहे.

शिवरुद्र प्रतिष्ठानच्या वतीने लोणी काळभोर गावचे ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथ मंदिरापासून उद्या मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन शिवरुद्र प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

मुघलांबरोबर झालेली सर्व युद्धे जिंकली

छत्रपती संभाजी राजे हे 10 हजार सैनिकांसह मुघलांच्या एक लाख सैनिकांविरुद्ध लढणारे आणि युद्ध जिंकून परतणारे शूर पराक्रमी होते. संभाजी महाराज कडून होणाऱ्या सततच्या पराभवाला औरंगजेब कंटाळलासुद्धा होता. छत्रपती संभाजी महाराजांनी जवळपास 210 युद्धे लढली आणि ती सर्व जिंकली. अशा शूरवीर लढवय्या राजाचा जन्म पुरंदर येथे 14 मे 1657 साली झाला. त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात टँकर ठरतोय ‘यमदूत’! वानवडीत महिलेचा भीषण अपघातात मृत्यू, 48 तासांत दोन बळी गेल्याने शहरात खळबळ

Tuesday, 7 April 2026, 13:02

अखेर मुहूर्त ठरला! पिंपरीतील डेअरी फार्म पुलाबाबत आली सर्वात मोठी अपडेट; पाहा कधीपासून सुरू होणार वाहतूक?

Tuesday, 7 April 2026, 12:45

नियमांना हरताळ! मुंढवा ब्रिजवर ‘डेथ राईड’; दुचाकीस्वार उलट दिशेने सुसाट

Tuesday, 7 April 2026, 12:25

बायको-पोराला संपवू अन् इन्शुरन्सच्या पैशात मजा करू! 3 वर्षाच्या मुलाला जिवंत जाळलं, तर पत्नीची हातोड्यानं ठेचून केली निर्घृण हत्या

Tuesday, 7 April 2026, 12:21

भवरापूर परिसरात गोठ्यात शिरून बिबट्याकडून वासराची शिकार; तीन महिन्यांपूर्वी तीन शेळ्यांचाही पाडला होता फडशा

Tuesday, 7 April 2026, 12:13

राज्यात नेमकं चालयं तरी काय ? छुप्या दवाखान्यात सुरू गर्भपाताचं रॅकेट; पोलिसांनी धाड टाकताच काळा बाजार उघड

Tuesday, 7 April 2026, 11:52
Next Post

सिनेस्टाईल थरार! खडकवासला धरणात पळून जाणाऱ्या दारु विक्रेत्याला पोहत पाठलाग करून पकडले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.