Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सिनेस्टाईल थरार! खडकवासला धरणात पळून जाणाऱ्या दारु विक्रेत्याला पोहत पाठलाग करून पकडले

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 13 May 2024, 19:51

खडकवासला, (पुणे) : पुणे-पानशेत रस्त्यावरील ओसाडे येथील खडकवासला धरणाच्या तीरावर सुरु असलेल्या बेकायदा गावठी दारू विक्री धंद्यावर वेल्हे पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी मुद्देमाल जागेवर सोडून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात उडी मारून सराईत दारू विक्रेत्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिस उपनिरीक्षक आप्पासाहेब पडळकर यांनी अंगावरील कपड्यांनिशी उडी टाकून दारू विक्रेत्याचा पाठलाग करून ताब्यात घेतलं.

 

पाणलोट क्षेत्रात आरोपी आणि पोलीस यांच्यात तब्बल अर्धा-पाऊण तास रंगलेले थरारनाट्य पाहून परिसरातील नागरिक अचंबित झाले. तसेच पडळकर यांच्या साहसी कामगिरीचे परिसरातील नागरिकांनी भरभरून कौतुक केले. अभिमन्यू ईश्वर नानावत (रा. ओसाडे, ता. राजगड) असे अटक केलेल्या दारू विक्रेत्याचे नाव आहे. याप्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ओसाडे येथील धरणतीरावर राजरोसपणे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या दारू धंद्यावर वेल्हे पोलिसांनी शनिवारी (दि. 11) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास छापा टाकला. पोलिस आल्याची माहिती मिळताच आरोपी नानावत याने खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात उडी मारली. तो धरणात पोहत पलीकडील सांगरुण गावच्या तीराकडे पळून चालला होता.

त्या वेळी क्षणाचाही विलंब न करता पडळकर यांनी अंगावरील कपड्यांसह धरणात उडी मारून वेगाने पोहून पाठलाग करत नानावत याला धरणाच्या मध्यभागीच ताब्यात घेतले. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक, नितीन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब पडळकर, सहाय्यक फौजदार राजाराम होले, पोलिस हवालदार पंकज मोघे, मयूर जगताप यांच्या पथकाने केली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी टेक्सास ते पेरले पर्यंत दाम्पत्यांचा प्रवास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.