Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भाजपला पवार परवडणारे नाहीत… टप्प्याटप्प्याने ताकद कमी करणार; रोहित पवारांचा पलटवार…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 25 December 2023, 16:30

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केल्यानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. संघर्ष यात्रा, पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही लोकांमध्ये जाण्याचा विचार करत असतो. आम्ही लोकांना महत्त्व देण्याचा विचार करतो. शेवटी आम्ही लोकांच्या हिंमतीवर, ताकदीवर लढणार आहोत. जे सत्तेत आहेत त्यांना पैशांचा आणि अहंकाराचा माज आहे. मात्र, आम्ही निवडून आलो तर लोकांमुळे, निवडून नाही आलो तरी लोकांमुळेच… आम्ही अखेरपर्यंत लढत राहणार, असे रोहित पवार म्हणाले. आता पवार विरुद्ध पवार करण्याची भाजपची इच्छा आहे, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

अजित पवारांच्या टीकेला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, केंद्र सरकारमधील नेते त्यांच्या पूर्ण ताकदीने आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आम्ही संघर्ष यात्रा, पदयात्रेच्या माध्यमातून लोकांमध्ये जाण्याचा विचार करत असतो. लोकांमध्ये जाणे त्यांना योग्य वाटत नसेल तर तो त्यांचा विषय आहे. शरद पवार यांनी स्वतःच्या हिंमतीवर पक्ष उभा केला. लोकांशी संपर्क ठेवला. वयाच्या ३८ साव्या वर्षी त्यांनी जे केले त्याला बंड म्हणता येणार नाही. त्यावेळी अनेक लोकांनी एकत्र येऊन तो निर्णय घेतला होता. आता सत्तेत असणारे नेते अनेक वर्ष शरद पवारांमुळे सत्तेत होते, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

भाजपबरोबर तुम्ही गेलात तर भाजपची स्क्रिप्ट वाचावीच लागते, अशी टीका करत रोहित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत तेच झाले. आता अजितदादांसोबतही तेच होत आहे. भाजपला कुठेही पवार परवडणारे नाहीत. टप्प्याटप्प्याने अजित पवारांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न मागील काही महिन्यांत झाला आहे. आता पवार विरुद्ध पवार करण्याची भाजपची इच्छा आहे, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post
Corona Covid 19 Infection Can Cause Vocal Cord Paralysis New Study

सावधान! कोरोना केवळ चव आणि गंधच नाही, तर आवाजही हिरावून घेऊ शकतो; वाचा धक्कादायक रिपोर्ट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.