Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big News : मोठी बातमी ! राजगुरु नगरपरिषदेतील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना आठ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 14 September 2023, 14:10

Big News  : पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरु नगरपरिषदेतील मुख्याधिकारी, आरोग्य विभागाच्या अभियंता आणि लेखापाल यांना आठ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.13) ही कारवाई केली. आरोग्य विभागाला पुरवठा केलेल्या साहित्याचे बिल काढण्यासाठी आठ हजार रुपये लाच घेताना त्यांना पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

याप्रकरणी मुख्याधिकारी श्रीकांत अण्णासाहेब लाळगे (वय 35), आरोग्य विभागाच्या अभियंता चारुबला राजेंद्र हरडे (वय 31), लेखापाल प्रवीण गणपत कापसे (वय 35) या सर्व अधिकाऱ्यांना पकडण्यात आले. याबाबत 29 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार दिली होती. (Big News ) या तक्रारीच्या आधारे एलसीबीने ही कारवाई केली. तक्रारदार हे सरकारी ठेकेदार आहेत. त्यांनी राजगुरू नगरपरिषद, खेड येथील आरोग्य विभागाला लागणारे साहित्य पुरवले होते. त्याचे एकूण 80 हजार 730 रुपयांचे बिल त्यांनी नगरपरिषदेमध्ये सादर केले होते. हे बिल काढून देण्यासाठी आरोग्य विभागाच्या अभियंता चारुबला हरडे यांनी 8 हजार रुपयांची लाचेची मागणी केली.

आठ हजारांची लाच देण्यास तक्रारदार यांनी असमर्थता दाखवल्याने त्यांनी याबाबतची तक्रार एसीबीकडे केली. एसीबीच्या पथकाने सोमवारी (दि.11) आणि मंगळवारी (दि.12) पंचासमक्ष पडताळणी केली असता चारुबला हरडे यांनी बिल मंजूर करण्यासाठी 8 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. (Big News ) पथकाने बुधवारी राजगुरुनगर नगरपरिषदेत सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना हरडे यांना रंगेहाथ पकडले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Big News : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला धक्का; नियम न पाळल्याने ट्विटर अकाउंट सस्पेंड

Big News : मराठा समाजाला आरक्षण जरूर द्यावं , पण ओबीसीतून नको : ॲड. महेश भागवत

Big News : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर चाकूने वार करून निघृण खून; लोहगावात थरार; नराधम पतीला अटक

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Breaking News : मुख्यमंत्र्यांचे कट्टर समर्थक राजाभाऊ भिलारे यांचा राजीनामा; पुण्यात शिवसेना शिंदे गटाला धक्का!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.