Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी..! पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मालमत्तेची एसीबीकडून चौकशी..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 28 January 2025, 21:39

पुणे : पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी संबंधित एक मोठी अपडेट समोर येत आहे. माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबीकडून त्यांच्या मालमत्तेची प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे. या बाबत पुण्यातील भाजपचे पदाधिकारी सुधीर आल्हाट यांनी आरोप आणि तक्रार केली होती. त्यानंतर एसीबीकडून त्यांच्या मालमत्तेची प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे.

या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, सुधीर आल्हाट हे पुण्यातील भाजपचे पदाधिकारी आहेत. त्यांनी पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर आरोप करून तक्रार केली होती. आता प्राथमिक चौकशीमध्ये तथ्य आढळल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे अमिताभ गुप्ता यांच्या चौकशीसाठी अर्ज करून परवानगी मागितल्याचे समोर आले आहे.

अमिताभ गुप्ता विरुद्ध सुधीर आल्हाट: शिवाजी सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणात अमिताभ गुप्ता यांच्या सूचनेवरून सुधीर आल्हाट यांना अटक..

मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ गुप्ता यांचा मुंबईतील सांताक्रुझमध्ये पंचतारांकित फ्लॅट असल्याचे समोर आले आहे. तसेच पुण्यातील प्रसिद्ध अॅमनोरा टॉवरमध्ये अमिताभ गुप्ता यांचा आलिशान व्हिला असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणातील तक्रारदार सुधीर आल्हाट हे पुण्यातील भाजपचे पदाधिकारी आहेत. अमिताभ गुप्ता यांच्या सूचनेनुसार आल्हाट यांना शिवाजी सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणात अटक झाली होती. बँक घोटाळ्याप्रकरणी आल्हाट काही महिने तुरुंगात होते. तुरुंगातून बाहेर आल्यावर आल्हाट यांनी अमिताभ गुप्तांबद्दल (आर टी आय अंतर्गत) म्हणजेच माहितीच्या अधिकाराचा वापर करून त्यांच्याबद्दलची माहिती मागितली होती. यामध्ये उघड झालेल्या माहितीनुसार अमिताभ गुप्ता यांच्या पुणे आणि मुंबई स्थित असलेली मालमत्ता उघड झाली आहे.

आता याच प्रकरणात त्यांच्या बाबत प्राथमिक चौकशीमध्ये तथ्य आढळल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे अमिताभ गुप्ता यांच्या चौकशीसाठी अर्ज करून परवानगी मागितल्याचे समोर आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात ५० हजारांच्या सुपारीतून व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला! सहकार आयुक्त कार्यालयाबाहेर कटरने वार; जमिनीच्या वादातून भयानक कृत्य

Sunday, 25 October 2026, 17:44

खासगी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा होणार? हाय कोर्टाचा मोठा निर्णय

Sunday, 25 October 2026, 17:36

ऐन दिवाळीत सोनं खरेदीचा विचार करताय? तर ग्राहकांनो सोन्या-चांदीचे दर घसरले; जाणून घ्या सविस्तर अपडेट…

Sunday, 25 October 2026, 17:33

खडकवासला चौपाटीवर सुरक्षा रक्षक ठरले जखमी तरुणासाठी देवदूत! BMWच्या धडकेत जखमी तरुणाला हरिदास वऱ्हाड यांच्यासह सहकाऱ्यांची तत्पर मदत

Sunday, 25 October 2026, 17:25

उजनीतील प्रकल्पांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार! ३१ ऑक्टोबरला रास्ता रोको; रोहित पवार नेतृत्व करणार

Sunday, 25 October 2026, 16:50

उरुळी कांचन येथे चावी शोधून घरफोडी! सव्वा दोन लाखांचे दागिने लंपास, आश्रम रोडवरील घटना

Sunday, 25 October 2026, 16:46
Next Post

पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ; येरवडा परिसरात गाड्यांची तोडफोड करून दहशत निर्मितीचा प्रयत्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp