Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking : पुण्यातील नामांकीत कंपनीवर ईडीची मोठी कारवाई; ६५ कोटी ५३ लाख रुपयांच्या मालमत्ता जप्त!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 4 September 2023, 17:55

Big Breaking  : पुणे : पुणे शहरातील वेंकटेश्वरा हॅचरीज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आणि त्याची उपकंपनी व्हिओएलच्या एकूण नऊ मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केल्या आहेत. सुमारे ६५ कोटी ५३ लाख रुपयांच्या या मालमत्ता आहेत. या कंपनीच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील मालमत्ता सील केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

वेंकटेश्वरा हॅचरीजची मालमत्ता जप्त

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाने २०११ पासून वेंकटेश्वरा हॅचरीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची (Big Breaking ) आणि युनायटेड किंगडम या त्याच्या उपकंपनीची चौकशी सुरु केली होती. या प्रकरणाच्या तपासातून मेसर्स व्हीएचपीएलने मेसर्स व्हीओएलच्या व्यवसायात गैरप्रकार आढळून आला. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले.

मूळ कंपनीतून व्हीओएल कंपनीला इक्विटी इन्फ्युजनच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी पाठवला गेला. परंतु कंपनीतून कोणत्याही प्रकारचे प्रॉडक्शन सुरु झाले नाही. यामुळे एकूण ६५ कोटी ५३ रुपयांचा व्यवहार यामध्ये झाला होता.(Big Breaking )  व्हीएचपीएल या कंपनीने पाठवलेल्या निधीतून युनायटेड किंगडमने “अलेक्झांडर हाऊस” नावाची स्थावर मालमत्ता खरेदी केली. व्हिएचपीएल कंपनीने पाठवलेला पैसा व्हिओएल कंपनीने युकेमधील मिळालेले कर्ज फेडण्यासाठी केला.

 

पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेसंदर्भात ईडीने मोठी कारवाई केली होती. या बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्याकडे छापेमारी केली होती. (Big Breaking ) मूलचंदानी यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केले होते. सुमारे ४५० कोटींचा हा घोटाळा होता. या प्रकरणी मूलचंदानी आणि इतर काही जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ही मोठी कारवाई झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Big Breaking News : जालन्याचे एसपी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर तर मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं…

Big Breaking News : लोणी काळभोर येथील एमआयटी कॉर्नर बनतोय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी “फ्री स्टाईल” हाणामारीचा अड्डा ; पोलिसांकडून कारवाईची प्रतीक्षा

Big Breaking News ! अजित पवारांना फडणवीसांचा ‘दे धक्का’; हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबंधित कारखान्यांना 225 कोटी मिळण्याचा मार्ग मोकळा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Pachgani News : जालना लाठीमाराच्या निषेधार्थ उद्या 'पाचगणी शहर बंद'ची हाक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.