Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई ; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 13 May 2023, 14:51

Pune News : पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदा हातभट्टी दारूची विक्री करणाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ३० लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर ४७ संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी ८४  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्यभरात बेकायदा दारू विक्री व निर्मीती, साठवणूक यावर आळा घालण्यासाठी ही राबवण्यात आली आहे.

एमपीडीएअंतर्गत कारवाई

रमेश चव्हाण (४१, रा. येरवडा) याच्यावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. तर ३२ जणांविरोधात एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यासाठी विभागाकडे अहवाल पाठवण्यात आला आहे.

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सूर्यवंशी, राज्य उत्पादन शुल्कचे संचालक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त मोहन वर्दे, अधीक्षक चरणसिंग राजपूत, उपअधीक्षक एस. आर. पाटील, युवराज शिंदे, एस. बी. जगदाळे यांच्या पथकांनी कारवाई केली. जिल्ह्यातील हाथभट्टीनिर्मिती, साठवणूक, विक्री यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक..

Pune News | निमगाव म्हाळुंगी परिसरातून पाच किलो गांजा जप्त ; एकाला बेड्या, तर एकजण फरार

 

Pune Traffic | वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी या भागातील वाहतूकीत तात्पुरते बदल

Pune Extortion News : पोलिस व पत्रकारांची भिती घालुन तब्बल १० लाख रूपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी मानव विकास परिषदेच्या प्रदेश अध्यक्ष संदिप कुटे यांच्यावर गुन्हा दाखल

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

गुगल पे, फोन पे, पेटीएम चालवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! २ ऑक्टोबरला यूपीआय ॲप्स बंद राहणार? व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे डिजिटल व्यवहारांना ब्रेक

Friday, 25 September 2026, 22:49

हडपसर येथील वॉव स्टे लॉजमधील खोलीत वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या; आरोपी वकिलाला अटक

Friday, 25 September 2026, 22:45

पुण्याच्या मानकरी बाप्पांना निरोप! ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन संपन्न

Friday, 25 September 2026, 22:10

अन् तिने पैशांसाठी स्वतःच्या लेकराला विकलं! लिव्ह-इन रिलेशनशिपमधून गरोदर राहिली अन् दारुड्या बॉयफ्रेंडला कंटाळून बाळाचा सौदा

Friday, 25 September 2026, 21:37

शिरूर पूर्वभागात डीजेच्या दणदणाटाला फाटा! टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप; पोलिसांकडून कौतुक

Friday, 25 September 2026, 21:16

गणेशोत्सवात शिक्रापूर पोलिसांचा दुहेरी फोकस! सायबर फ्रॉडसह महिला सुरक्षेबाबत जनजागृती; २७ गणेश मंडळांना भेट

Friday, 25 September 2026, 21:01
Next Post

Boxer Girl | खडतर परिस्थितीला फाईट देत मात करत बॉक्सर लेकीने देशात काढले नाव ! घरी धुणी-भांडी करते तर वडील....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp