Wednesday, November 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News : भोर येथील मत्स्य व्यावसायिकांच्या जागेचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा ; खासदार सुप्रिया सुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 16 September 2023, 16:49

जीवन सोनवणे

Bhor News : भोर, (पुणे) : भोर नगरपरिषदेने प्रशासकीय इमारतीचा विस्तार करण्याचे योजले आहे. तसे झाल्यास अनेक मत्स्य व्यावसायिकांचा व्यवसाय बुडून आर्थिक नुकसान होऊ शकते, तरी याबाबत योग्य तो तोडगा काढून गोरगरीब व्यावसायिकांना दिलासा मिळवून द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

योग्य तोडगा काढण्याची सूचना

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना सुळे यांनी याबाबत पत्र लिहिले असून संबंधित मत्स्य व्यावसायिकांचे उत्पन्नाचे साधन टिकायला हवे, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.

भोर येथील संबंधित जागेवर ते व्यवसायिक गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसाय करीत आहेत. त्याच जागेवर भोर नगर परिषदेने वाढीव प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्याचे नियोजन केले आहे. (Bhor News) परिणामी त्या व्यवसायिकांच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या व्यावसायिकांचे उत्पन्नाचे साधन मासे विक्री हाच असून ती जागा गेली तर मासे विक्री करण्यासाठी जागा नसल्याने त्यांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

येथील व्यावसायिकांच्या प्रतिनिधीनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन मदत करण्याबाबत विनंती केली होती. त्यावर सुळे यांनी तत्काळ राष्ट्रवादी काँग्रेसचे भोर तालुका पदाधिकारी विठ्ठल शिंदे आणि यशवंत डाळ यांना सूचना देऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेण्यास सांगितले.

दरम्यान, शिंदे आणि डाळ यांच्यासह काही मत्स्य व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.(Bhor News)  खासदार सुळे यांचे पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले असून लवकरात लवकर या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Bhor News : रांजेमध्ये विद्यार्थ्यानी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत पटकाविला प्रथम क्रमांक

Bhor News : गावाचा विकास हा ज्यावेळी तरुणाच्या हाती जातो तेव्हा गावाचा कायापालट होण्यास वेळ लागत नाही – मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर; इंदापुरात १०० हून अधिक कर्मचारी सहभागी

Wednesday, 18 November 2026, 11:46

गोकुळचा २८० कोटींचा हिशेब कुठे बिघडला? पशुखाद्य विभागालाही १६ कोटींचा तोटा; प्रशासकीय मंडळाची श्वेतपत्रिका

Wednesday, 18 November 2026, 11:41

पुण्यातील एअर होस्टेस हत्या प्रकरणाला नवं वळण! वर्षाने फ्लॅट विकून मित्राला दिले 60 लाख; पती अन् आईच्या दाव्याने खळबळ..

Wednesday, 18 November 2026, 11:15

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! आणखी 4 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; बावनकुळेंची मोठी घोषणा…

Wednesday, 18 November 2026, 10:33

पुण्यात पहाटे अग्नितांडव! टिंबर मार्केट आगीच्या भक्ष्यस्थानी; 60 दुकानं जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान!

Wednesday, 18 November 2026, 10:19

Pune News: अपघातानंतर जखमी महिलेला रुग्णालयात नेले, पण प्रकृती गंभीर असल्याचे समजताच ठोकली धूम; पोलीस कर्मचाऱ्याला अखेर बेड्या

Wednesday, 18 November 2026, 10:05
Next Post

Shirur News : गणेशोत्सवात 'डीजे' ला नो एंट्री आवाजाची मर्यादा ओलांडल्यास कारवाई - पोलिस निरीक्षक संजय जगताप..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp