Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News : बाप्पांसाठी सजली आरास, मखरांची बाजारपेठ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 13 September 2023, 17:12

जीवन सोनवणे

Bhor News : भोर : सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. मूर्तीकार मूर्तींवर अखेरचा हात फिरवत आहेत. सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्ती मंडपात नेण्याची लगबग सुरू झाली आहे. सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा गजबजल्या आहेत. नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. एकूणच, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत उत्साहाचे, चैतन्याचे वातावरण आहे.

गणेशभक्तांचा खरेदीसाठी उत्साह

गणेश भक्तांना आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आस लागली आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी भक्तगण तयारीला लागले आहेत येत्या १९ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होईल. गणेशोत्सवाच्या आधीचा हा शेवटचा आठवडा आहे. त्यामुळे सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्ती मंडपात नेण्याची लगबग सुरू झाली आहे. बाप्पांच्या मंडपाच्या सजावटीसाठी भक्तगण साहित्याची खरेदी करत आहेत. गणरायाची आरास करण्यासाठी विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी आल्या आहेत.(Bhor News)  मखर, पाना-फुलांच्या माळा, विद्युत रोषणाई अशा वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत.

 

दरम्यान, प्लास्टिक बंदीमुळे कागद, क्रेपपासून तयार केलेल्या फुलांच्या माळा, फुलांची कमान, पानांच्या वेली, विविध प्रकारच्या विद्युत रोषणाईचे तोरण विकत घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. उत्सवापूर्वीच्या शेवटच्या आठवड्यात नसरापूरची मुख्य बाजारपेठ गर्दीने फुलून गेली होती. मिठाईच्या दुकानांमध्येही ग्राहकांनी गर्दी केली होती. गणरायाच्या स्वागतासाठी गल्लोगल्ली विविध गणेश मंडळांचे मंडप उभे करण्यात आले आहेत. बाप्पाची मूर्ती आणण्यासाठी रथ सजले आहेत.

गणेशोत्सवासाठी अनेक व्यावसायिकांनी ७० ते ८० टक्के अतिरिक्त माल विक्रीला ठेवला आहे. यंदाची चवथ फुलेल, अशी आशा व्यापारी वर्गाकडून व्यक्त होत आहे. गणेशोत्सव काळात जास्त मागणी असते, ती कपड्यांना. त्यामुळे अनेक विक्रेत्यांनी आपल्या दुकानांत गणपती सणासाठी माल भरला आहे.

फुल मार्केटमध्ये देखील मोठी लगबग पाहायला मिळत आहे. *Bhor News) या वर्षी फुलांच्या विक्रीत ४० टक्क्यांची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. बाजारात सध्या झेंडूच्या फुलांचे दर हे ४० ते १०० तर शेवंती ६० ते २००, कानेर ६०० रुपये प्रती किलो दराने विक्री होत आहे. याचा लाभ विक्रेत्यांना होत आहे.

यंदा उत्सवावर कोविडचे सावट नसल्याने गणेश मूर्ती खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शाडू मातीच्या मूर्ती खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला असून, मागील वर्षीपेक्षा यावर्षी शाडू मातीच्या मूर्तींच्या विक्रीत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पर्यावरणपूरक मूर्ती खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. (Bhor News) पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्तीची खरेदी होत असल्यामुळे घरीच गणपतीचे विसर्जन करता येणार असल्याची प्रतिक्रीया व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे. पूजा साहित्य खरेदीला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी पूजा साहित्याबरोबर आरती संग्रह, अथर्वशीर्ष अशी पुस्तके मोफत देण्यात येत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Loni Kalbhor News : सभासदांनी राजकीय जोडे बाहेर ठेवून ‘यशवंत’च्या निवडणूक प्रक्रियेत सामील व्हावं; पांडुरंग काळे यांचं आवाहन

Loni Kalbhor News : लोणी स्टेशन येथे गणेशोत्सव वर्गणीच्या नावाखाली किराणा दुकानदाराला मारहाण प्रकरण ; चौघांवर खंडणीचा गुन्हा दाखल..

Loni Kalbhor News : श्रीमद् भागवत गितेत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर : प्रा.डॉ.मंगेश कराड

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Pune News : पिरंगुट येथे तब्बल ११ लाख रुपयांच्या दोन टन भेसळयुक्त खव्याचे पदार्थ अन्न व औषध प्रशासनाकडून जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.