Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News: भोर तालुक्यात बिबट्याचे दर्शन; जेसीबी कामगाराच्या अंगावर थरकाप उडाला!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 8 October 2025, 21:13
Bhor News: Leopard sighted in Bhor taluka; JCB worker shivered!

Photo-Social Media

विशाल शिंदे

नसरापूर: भोर तालुक्यातील (Bhor News) नसरापूर-माळेगाव परिसरात (Pune News) संध्याकाळी काम सुरू असताना अचानक बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. जेसीबी मशीनने मातीचे काम सुरू असताना कामगाराला समोर हालचाल जाणवली आणि लक्ष गेलं तर काही अंतरावर झाडांच्या आडून बिबट्या बाहेर येताना दिसला.

अचानक झालेल्या या घटनेमुळे कामगार काही क्षण स्तब्ध झाला. त्याने तत्काळ मशीन थांबवून इतरांना सावध केले. काही काळासाठी काम बंद ठेवण्यात आले असून घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, गेल्या काही दिवसांपासून या भागात कुत्रे व शेळ्या बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे परिसरात बिबट्या फिरत असल्याची चर्चा आधीपासूनच सुरू होती.

वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पाहणी करून बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. नागरिकांना रात्रीच्या वेळी अनावश्यक फिरणे टाळण्याचे आणि जनावरांची योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

घटना संध्याकाळी साडेसात ते साडेआठच्या सुमारास घडली असून, माळेगाव येथील जेसीबी चालकास बिबट्या दिसल्याची माहिती माळेगावचे उपसरपंच राहुल जाधव यांनी माध्यमांना दिली. त्यांनी सांगितले की, “आमच्या भागात बिबट्याचा वावर सतत वाढतो आहे. वनविभागाने यावर ठोस पावले उचलून गावांमध्ये जनजागृती कार्यशाळा घ्याव्यात, जेणेकरून नागरिक भयमुक्त राहतील,” अशी मागणी त्यांनी केली.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

थोड्या पैशांचं आमिष अन् वारंवार स्त्रीबीज संकलन; IVF रॅकेटचा पर्दाफाश, 29 लाखांची रोकड जप्त

Friday, 23 October 2026, 8:56

Maharashtra Weather: महाराष्ट्रात आज हवामानाचा दुहेरी खेळ! काही भागांत पावसाची शक्यता, तर अनेक ठिकाणी कोरडं वातावरण

Friday, 23 October 2026, 8:13

Daily Horoscope: 23 ऑक्टोबरला ग्रहांची चाल बदलणार चित्र? मेष ते मीन, तुमच्या राशीत काय घडणार? वाचा

Friday, 23 October 2026, 7:51

‘मास्तर, हे वागणे बरे नव्हे!’ शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत लक्ष्मीदर्शनाची जोरदार चर्चा

Thursday, 22 October 2026, 22:49

सामाईक जमिनीच्या विक्रीसाठी सहहिस्सेदारांची संमती बंधनकारक; महसूल विभागाचे दुय्यम निबंधकांना आदेश

Thursday, 22 October 2026, 22:36

भोरमधील धक्कादायक प्रकार! चुलत भावांनीच तोडले शरीराचे लचके; अल्पवयीन मुलीला माळरानावर नेत अत्याचार, मुलगी गर्भवती राहताच…

Thursday, 22 October 2026, 22:31
Next Post
Pune News: Lighter or pistol? Hadapsar police in Pune expose the 'lies' of Kothrud police

Pune News: लायटर की पिस्तूल? पुण्यातील हडपसर पोलिसांकडून कोथरूड पोलिसांचा 'खोटारडेपणा' उघड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp