Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News : करंदी तंटामुक्त अध्यक्षपदी विठ्ठल खाटपे यांची निवड

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 10 September 2023, 17:35

तुषार सणस
Bhor News : भोर  : भोर तालुक्यातील करंदी गावामध्ये अनेक वर्षानंतर तंटामुक्त अध्यक्षपदाची निवडणूक लागली. अध्यक्षपदासाठी दोघे इच्छुक असल्याने आणि त्यांच्यामध्ये कोणीच माघार घेत नसल्याने शेवटी ग्रामसभेत तंटामुक्त अध्यक्षपदाची निवडणूक लावली.

यामध्ये उपस्थित ग्रामस्थांमध्ये मतदान घेत अध्यक्षपदाची निवड करण्यात आली. ग्रामसभेत एकूण १३५ ग्रामस्थ उपस्थित होते. त्यापैकी २९ ग्रामस्थांनी मतदानच केले नाही तर राहिलेल्या १०६ ग्रामस्थामध्ये मतदान होत ६४ मते मिळवत विठ्ठल विनायक खाटपे यांनी अध्यक्षपद मिळविले (Bhor News)  तर प्रतिस्पर्धी निखिल रघुनाथ खाटपे ४२ मते मिळवत पराभव झाला.

पहिल्यांदाच पार पडली तंटामुक्त अध्यक्षपदाची निवडणूक

करंदीचे सरपंच नवनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व सचिव ग्रामसेवक शेलार यांच्या उपस्थितीमध्ये ही निवडणुक पार पडली. यावेळी उपसरपंच प्रयाग गोळे, सदस्य अनिल गायकवाड, सदस्या कोमल गायकवाड, किरण कोंढाळकर, माजी सरपंच दत्तात्रय बोरगे, माजी सदस्य तानाजी गोळे, (Bhor News) तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणिस सिध्देश्वर गायकवाड, प्राध्यापक महादेव गायकवाड आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

यावेळी सरपंच व मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित तंटामुक्त समिती अध्यक्ष विठ्ठल खाटपे यांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर विठ्ठल खाटपे यांनी सांगितले की, गावामध्ये गटातटाचे कोणतेही राजकारण न करता गावातील सर्व ग्रामस्थांना बरोबर घेऊन (Bhor News) गावामधील शांतता व एकमेकांमधील सौदार्याचे वातावरण कायम ठेवण्यासाठी तंटामुक्त समितीच्या माध्यामातुन प्रयत्न करणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Bhor News : पुणे-सातारा महामार्गावर कापूरहोळ येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा

Bhor News : नसरापूर येथून दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन चोरट्यास पोलिसांनी घेतले ताब्यात

Bhor News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून शिवगंगा खोऱ्यात निषेध मोर्चा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Pune News : ऑक्टोबरमध्ये लोहगाव विमानतळावरील नवीन टर्मिनल सुरु होणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.