Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News : अभ्यासाची गोडी लावण्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप भोर तालुक्यातील हिरडस मावळ खोऱ्यातील गावांमध्ये स्वरुपा थोपटे यांचा अभिनव उपक्रम

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 6 August 2023, 14:19

तुषार सणस

Bhor News  : भोर : जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटावी, यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला भेट देत विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा अभिनव उपक्रम राजगड ज्ञानपीठाच्या मानद सचिव स्वरुपा संग्राम थोपटे यांनी राबविला आहे. भोर तालुक्यातील हिरडस मावळ खोऱ्यातील गावांमध्ये ही स्तुत्य मोहीम राबविली जात आहे.

असेच अनेक उपक्रम पुढे राबविणार

विद्यार्थ्यांना शिक्षणाचा, शाळेचा लळा लागावा, त्यांची प्रगती व्हावी, यासाठी तालुक्यातील प्रत्येक शाळेला भेट देत वह्या आणि खाऊ वाटप करणार असल्याची माहिती थोपटे यांनी दिली. हा उपक्रम आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जात आहे. (Bhor News ) निगुडघर, करंजगाव, गोळेवाडी, म्हसर खुर्द, धनगरवस्ती, आपटी नांदगाव, चऱ्हाटवाडी, वाठार, पिसावरे या गावातील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या आहेत. असेच अनेक उपक्रम पुढे राबविणार असल्याचे संग्राम थोपटे यांनी या वेळी सांगितले.

 

या कार्यक्रमाच्या ठिकाणी राजगड कारखान्याचे संचालक सुभाषराव कोंढाळकर, अध्यक्ष अतुल किंद्रे, राजेंद्र शेटे, प्रवीण शिंदे, सुरेश राजीवडे, विजय शिरवले, नरेश चव्हाण, संजय मळेकर, किसनराव कंक, लक्ष्मण पारठे, विष्णू मळेकर, बबन मालुसरे, गुलाबराव खुटवड, (Bhor News ) संतोष शिंदे, बाळासाहेब मालुसरे, संतोष केळकर, अंकुश चौधरी, संतोष साळेकर, एकनाथ म्हसूरकर, संतोष गोळे, शंकर पारठे, विष्णू खाटपे, दत्ता साळेकर यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील एमआयटी विद्यापीठात संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर परिसंवाद संपन्न

Loni Kalbhor News : वाहतूक पोलिसांनो, उघडा डोळे बघा नीट…! लोणी काळभोरमध्ये अल्पवयींनांची ट्रिपलसह फोर सीट ‘गाडी सुसाट’

Loni Kalbhor News : कदमवाकवस्ती येथे १५ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अस्पष्ट

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17
Next Post

Fire News : शिक्रापुर येथे पाबळ चौकातील कॉम्प्लेक्सला भीषण आग ; लाखो रुपयांचे नुकसान..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.