Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News : वरंध घाटात पुन्हा अपघात; कार ९० फूट खोल दरीत कोसळली

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 19 October 2023, 11:27

Bhor News : भोर : भोर मार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावर असलेल्या वरंध घाटात उंबर्डे गावाच्या हद्दीत ९० फूट खोल दरीत कार कोसळल्याची घटना बुधवारी (ता. १८) दुपारी घडली. सुदैवाने गाडीत कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

सुदैवाने जीवितहानी टळली

मिळालेल्या माहितीनुसार, भोर मार्गे महाडच्या दिशेने जात असताना वरंधा घाटातील उंबर्डे (ता. भोर) गावच्या हद्दीत गाडीतून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. (Bhor News) चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करून गाडीतील चालकासह तिघे प्रवासी गाडीतून खाली उतरले. परंतु अचानक गाडी उताराने पुढे जाऊन दरीत कोसळली. सुदैवाने गाडीत कुणी नसल्याने अनर्थ टळला.

मात्र, यात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रथमदर्शी अक्षय धुमाळ यांनी सांगितले. याबाबत भोर पोलीस ठाण्यात अद्यापपर्यंत अपघाताबाबत कोणतीही नोंद करण्यात आली नसल्याचे भोर पोलीस स्टेशनकडून सांगण्यात आले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Bhor News : भाटघर धरण क्षेत्रात तरंगत्या दवाखान्याद्वारे आजपासून वैद्यकीय सेवा

 

Loni Kalbhor News : धक्कादायक! चक्क गावाचा कारभार पाहतोय तलाठ्याच्या चालक, दहा हजार शेतकऱ्यांच्या नोंदी धोक्यात…

Bhor News : खिलार गाईच्या दहाव्याला भजन-कीर्तन अन् गाव जेवणही..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अचानक दारातला कुत्रा भुंकला, अंगणात बिबट्या उभा आणि घरात वृद्ध आजी-आजोबा! बिबट्याने झडप घातली अन् नातीनं असं काही केलं की….

Thursday, 1 October 2026, 16:21

‘जैन नगरी’ वक्तव्य भोवलं! चौफेर टीकेनंतर भाजप आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा..

Thursday, 1 October 2026, 16:18

‘नराधमाला फाशी झालीच पाहिजे’; इंदापूरात नाभिक समाजाचा अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा

Thursday, 1 October 2026, 16:00

नवरात्रीच्या 9 दिवसांत चेहऱ्याचा ग्लो वाढवायचाय? पार्लरला जाण्याची गरज नाही, किचनमधल्या या 3 गोष्टी ठरतील उपयोगी

Thursday, 1 October 2026, 15:50

कात्रज-कोंढवा रस्त्याची रखडलेली कोंडी सुटणार? मार्च 2027 ची डेडलाइन; 50 मीटर रुंदीकरणाचं काम वेगात

Thursday, 1 October 2026, 15:39

विधान परिषद निवडणुकीचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला! पण पुण्याच्या जागेवरून महायुतीत तणाव; वाचा विधान परिषदेच्या जागावाटपाची A टू Z स्टोरी

Thursday, 1 October 2026, 15:28
Next Post

Daund News : दौंड नगरपरिषदेच्या प्रकल्प अभियंत्यास दहा हजारांची लाच घेताना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp