Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigwan Big News : भिगवण ग्रामपंचायत वर आली ‘कुणी उधार देते का उधार’ म्हणण्याची वेळ ; ग्रामपंचायत विरुद्ध गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Saturday, 30 September 2023, 12:38

सागर जगदाळे

Bhigwan Big News : भिगवण, (पुणे) : इंदापूर तालुक्यात सधन ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या भिगवण ग्रामपंचायतीला थकबाकीचे ग्रहण लागले असून थकबाकी मिळवण्यासाठी दुकानदारांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे. याबाबत एका दुकानदाराने गटविकास अधिकारी यांच्याकडे अर्जाद्वारे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली आहे.

ग्रामपंचायतीकडे उधारी  थकलेले व्यापारी मारताहेत हेलपाटे

भिगवण ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच यांनी ग्रामपंचायत हद्दीतील अनेक व्यापारी, दुकानदार, ठेकेदार यांच्याकडून उधार स्वरूपात साहित्य खरेदी केले होते. मागील काही दिवसांपासून या दुकानदरांची बिले हि ग्रामपंचायतीकडून दिलेली नाहीत. (Bhigwan Big News) त्यामुळे मागील थकबाकी मिळवण्यासाठी दुकानदारांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. माजी सरपंचांच्या काळातील लाखो रुपयांची उधारी न दिल्यामुळे ग्रामपंचायतीची पत ढासळत चालली आहे. तसेच काही दुकानदारांनी ग्रामपंचायतीला उधार देण्याचे बंद केल्याची चर्चा सध्या भिगवणसह परिसरात जोर धरू लागली आहे. तसेच ‘कोणी उधार देता का उधार’ म्हणण्याची वेळ ग्रामपंचायतीवर आली आहे.

 

 

भिगवण येथील एका सिमेंट पाईप कंपनीने तर थकबाकी जमा न झाल्याने थेट इंदापूरचे गटविकास अधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली असून त्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी पारित केले आहेत.(Bhigwan Big News)  या कंपनीची उधारी दोन लाखांपेक्षा जास्त असून मे २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या काळातील आहे. त्यामुळे ही थकबाकी ग्रामपंचायत भिगवण कशा पद्धतीने देणार याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, सधन ग्रामपंचायत म्हणून भिगवण ग्रामपंचायत ओळ्खली जाते पण याच ग्रामपंचायतीवर आज वाईट वेळ आली आहे. गावगाडा चालवीत असताना जमा खर्चाचा ताळमेळ असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. (Bhigwan Big News) परंतु तात्कालीन पदाधिकाऱ्यांना याचे भानच राहिले नसल्याने आता ग्रामपंचायतला कोणी उधार देता का उधार असे म्हणण्याची वेळ आली आहे.

याबाबत बोलताना सरपंच दिपीका क्षीरसागर म्हणाल्या, “मागील थकबाकी बाबत सिमेंट पाईप कंपनीने तक्रार दिल्याची माहिती मिळाली असून याबाबत योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही केली जाईल.”

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Bhigwan News : जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार हिराजी काळे यांना प्रदान

Bhigwan News : भाजपच्या पुणे जिल्हा चिटणीसपदी तेजस देवकाते यांची निवड

Bhigwan News : तरुणांच्या प्रसंगावधानामुळे कत्तलीसाठी नेणाऱ्या २५ वासरांना जीवदान!

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Shirur News : बिबट जेरबंद नाहीच पण भक्षाचा तडफडून मृत्यू ; वनविभागाचे दुर्लक्ष, नागरिकांची वाढली चिंता..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.