Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigwan : भिगवणमधील बारावीचे परीक्षा केंद्र पूर्ववत सुरू करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Sunday, 15 February 2026, 14:51
Bhigwan

photo- social media

सागर जगदाळे
भिगवण ता.१५,(वार्ताहर)

 

Bhigwan : भिगवणमथील कोंडीराम सदाशिव क्षीरसागर आर्ट्स,कॉमर्स,सायन्स जुनिअर कॉलेज येथील बारावीचे परीक्षा केंद्र पूर्ववत सुरू ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पारित केले आहेत. (Bhigwan)
याबाबत सविस्तर वृत्त असे की,फेब्रुवारी २०२५ च्या बारावीच्या परीक्षेवेळी या परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीजवळ भरारी पथकास कॉपी सापडली होती.त्यामुळे या विद्यार्थिनीवर कॉपी केस करून विभागीय शिक्षण मंडळाकडून परीक्षा केंद्र रद्द करण्यात आले. तद्नंतर विद्यालयाने या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल केली केली. इंदापूर तालुक्यातील आणखी एका परीक्षा केंद्रावर असाच प्रकार उघडकीस आला होता तरीही विभागीय मंडळाकडून ते परीक्षा केंद्र पूर्ववत सुरू करण्यात आल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली.केवळ एका विद्यार्थिनीजवळ कॉपी सापडल्याने पूर्ण परीक्षा केंद्र रद्द करणे योग्य नसल्याचे मत नोंदवण्यात आले.

कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा व्हाव्यात असेही न्यायालयाने निरीक्षणामध्ये नमूद केले याबाबत दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला.त्यानंतर पुढील शैक्षिणक वर्ष २०२६/२७ पासून क्षीरसागर विद्यालयातील परीक्षा केंद्र पूर्ववत सुरू ठेवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. संस्थेच्या / विद्यालयाच्या वतीने ऍड.लक्ष्मण देशमुख यांनी युक्तिवाद केला.
याबाबत संस्थेचे अध्यक्ष अजित क्षीरसागर यांनी सांगितले की,येत्या शैक्षणिक वर्षापासून परीक्षा केंद्र पूर्ववत सुरू होणार आहे.

फेब्रुवारी २०२७ मधील बारावीच्या परीक्षा क्षीरसागर विद्यालयातच होणार आहेत.एका विद्यार्थ्याच्या गैरप्रकारामुळे संपूर्ण परीक्षा केंद्र रद्द करणे अयोग्य आहे.असा निर्णय संस्थेच्या प्रतिमेला धक्का देणारा असून त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. न्यायालयाने परीक्षा केंद्र पूर्ववत सुरू ठेवण्याचे आदेश दिल्याने पालक व विद्यार्थी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48

अनैतिक संबंधांमध्ये अडसर म्हणून आईनेच काढला मुलाचा काटा! आईच्याच नावाच्या टॅटूने पटली मृदेहाची ओळख; 25 हजारांची सुपारी दिली अन्…

Friday, 10 April 2026, 19:45
politics

politics : ‘फोडाफोडी आमचा स्वभाव नाही!’ चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली महायुतीची भूमिका; अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 19:26
Next Post

Pune Railway: सिंहगड एक्स्प्रेसमध्ये जागा मिळेना, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर! 19 चे डबे 14 वर आलेच कसे? रेल्वे प्रवाशांचा एल्गार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.