Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवनेरी किल्ल्याजवळ पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; 70 जण जखमी, चौघांची प्रकृती गंभीर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 18 February 2024, 21:51

जुन्नर : शिवनेरीजवळ असलेल्या तुळजा लेणी येथे जवळपास 70 पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. जखमींना जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आलेले पर्यटक हे मुंबई आणि पुण्यासह अन्य ठिकाणांहून पर्यटनासाठी आले होते. दुपारच्या वेळी काही हुल्लडबाज तरुण पर्यटकांनी मधमाशांच्या मोहोळावर दगड मारले. त्यामुळे मधमाशांनी दिसेल त्या पर्यटकांवर हल्ला चढवला असल्याची प्राथमिक माहिती आहे. यात हल्ल्यात जवळपास 70 पर्यटकांचा मधमाशांनी चावा घेतला. या हल्ल्यात लहान मुलांचा देखील मधमाशांनी चावा घेतला आहे. चार जण यात गंभीर जखमी झाले आहेत.

उद्या (19 फेब्रुवारी)रोजी शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी हजेरी लावणार आहेत. अगदी सकाळीच ते तेथे उपस्थित राहतील. मात्र अचानक झालेल्या हल्ल्याने आलेले पर्यटक भांबाऊन गेले,मिळेल त्या वाटेने सैरभैर पळू लागले.

 

दरम्यान, किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीच्या उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. शिव जनमोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. पोलिसांकडून योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. नागरिकांना पास देऊनच किल्ल्यावर प्रवेश दिला जात आहे. मात्र ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘बायको आणि तिच्या प्रियकराने जीव घेतला’ असे हातावर लिहून तरुणाने केली आत्महत्या; पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Tuesday, 28 July 2026, 12:14

गाडीत चालक झोपला अन् चोरट्यांनी साधला डाव! मांजरीत आयशर टेम्पोतून 15 लाखांचा माल केला लंपास

Tuesday, 28 July 2026, 12:00

इन्स्टाग्राम भारतात बंद होणार? व्हायरल मेसेजवर केंद्र सरकारने केला खुलासा; जाणून घ्या सत्य

Tuesday, 28 July 2026, 11:30

पाण्याच्या मोटरीवरून वाद, अन् शेतकऱ्यावर केला कुऱ्हाडीने हल्ला; शिरूरमधील धक्कादायक घटना

Tuesday, 28 July 2026, 11:14

थेऊरमध्ये केळीच्या बागेत रंगला तीन पत्त्यांचा डाव; लोणी काळभोर पोलिसांच्या धाडीत 9 जणांना पकडले रंगेहाथ

Tuesday, 28 July 2026, 11:05

सोलापूर जनता सहकारी बँकेचे 4 कोटींचे कर्जप्रकरण! न्यायालयाने सील केलेल्या मालमत्तेचे कुलूप तोडून बळजबरीने ताबा; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

Tuesday, 28 July 2026, 10:45
Next Post

माजी मंत्री रजनी सातव यांचे निधन, वयाच्या 76 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.