Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : फटाके बाजूला जाऊन उडवा, असे सांगितले म्हणून केली मारहाण

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 10 November 2023, 16:30

हडपसर : फटाके बाजूला जाऊन उडवा, असे सांगितले म्हणून एकाला मारहाण करण्यात आल्याची घटना वैदुवाडी येथे घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये नऊ जणांवर गुन्हा दाखल करत मारहाण करणार्‍या पाच आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यामधील एक आरोपी हा अल्पवयीन आहे.

आवेश फिरोज शेख (वय 23, मार्कंडेय नगर, वैदुवाडी), शाहरुख इसाक शेख (वय 27,मार्कंडेय नगर, वैदुवाडी ), गणेश किसन कोंडीलू (वय 36 वर्ष,मार्कंडेय नगर, वैदुवाडी), शबाना नबीलाल शेख (वय 45 वर्ष, भीम नगर झोपडपट्टी संघ, वैदुवाडी), सीमा गणेश कोंडीलू (वय 32 वर्ष, भीम नगर झोपडपट्टी संघ, वैदुवाडी), साहिल शेख (भीम नगर झोपडपट्टी संघ, वैदुवाडी), उमर शेख (भीम नगर झोपडपट्टी संघ, वैदुवाडी), आसमा इसाक शेख (भीम नगर झोपडपट्टी संघ, वैदुवाडी) आयान (भीम नगर झोपडपट्टी संघ, वैदुवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच सुभान रमजान शेख (वय 16 वर्ष, खजुरे वस्ती, वैदुवाडी) हा अल्पवयीन असल्यामुळे त्याला ताब्यात घेऊन बाल न्यायालयात पाठविण्यात आले आहे. याबाबत बाळासाहेब सिताराम आवटे (वय 52 वर्ष, रा- वैदुवाडी ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऊ नोव्हेंबर रोजी रात्री 21.30 वाजताच्या सुमारास बबन टपरी समोर, वैदुवाडी हडपसर पुणे येथे फिर्यादी यांनी घराच्या बाहेर वाढदिवस साजरा करून फटाके वाजवीत असल्याने शाहरुख शेख,आवेश फिरोज शेख, गणेश कोंडेलू व इतर यांना फटाके बाजूला उडवा, असे सांगितले. या किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद विवाद झाले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी, फिर्यादीची पत्नी,अभिषेक सोनवणे, सनी आवटे यांना शिवीगाळ केली. तसेच हाताने, बेल्टने व दगडाने मारहाण करून दुखापत केली. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे करत आहेत.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03
Next Post
ed-seizes-25-crore-rupees-asset-of-hero-motocorp-cmd-pawan-munjal

Hero MotoCorp: धनत्रयोदशीलाच ईडीची वक्रदृष्टी; हीरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष पवन मुंजाल यांची 25 कोटींची संपत्ती जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.