Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hero MotoCorp: धनत्रयोदशीलाच ईडीची वक्रदृष्टी; हीरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष पवन मुंजाल यांची 25 कोटींची संपत्ती जप्त

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 10 November 2023, 16:56
ed-seizes-25-crore-rupees-asset-of-hero-motocorp-cmd-pawan-munjal

Hero MotoCorp: नवी दिल्ली: ईडीने हीरो मोटोकॉर्पचे सीएमडी आणि अध्यक्ष पवन मुंजाल यांची २४.९ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. या बातमीचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर दिसून येत आहे. कंपनी शेअर्स हे दोन टक्क्यांनी घसरले आहेत. ईडीने पवन मुंजाल यांच्या तीन स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. याशिवाय आणखी काही मालमत्ताही जप्त करण्यात आल्या आहेत.

ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांसह 50 कोटी रुपयांची मालमत्ता ताब्यात घेतली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे.

ED has attached 03 immovable properties located at Delhi worth Rs. 24.95 Crore (approx.) under the provisions of PMLA, 2002 belonging to Pawan Kant Munjal, CMD & Chairman, M/s Hero MotoCorp Ltd in connection with a money laundering investigation. The total value of seizure and…

— ED (@dir_ed) November 10, 2023

 

 

ऑगस्टमध्येही छापेमारी

ईडीने ऑगस्टमध्ये मुंजाल यांच्याशी संबंधित कंपन्यांवर छापे टाकले होते. हा रेड केवळ पीएमएलए म्हणजेच मनी लाँड्रिंगच्या बाबतीत करण्यात आली होती. मुंजाल यांच्याविरोधात महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) हा गुन्हा दाखल केला होता. डीआरआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात मुंजाल यांच्यावर भारतातून अवैधरित्या परकीय चलन काढल्याचा आरोप आहे. डीआरआयच्या म्हणण्यानुसार 54 कोटी रुपयांचे विदेशी चलन बेकायदेशीरपणे परदेशात नेण्यात आले आहे.

मागील वर्षी देखील रेड

मार्च 2022 मध्ये आयकर विभागाने कर फसवणुकीच्या संदर्भात Hero MotoCorp आणि मुंजाल यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यानंतर जूनमध्ये, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने कथित फंड डायवर्जन प्रकरणात मुंजाल यांच्याविरोधात चौकशी सुरू केली.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21
Next Post

Julun Yeti Reshimgathi : 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेचा दुसरा भाग येतोय? मालिकेला दहा वर्ष पूर्ण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.