Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Julun Yeti Reshimgathi : ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेचा दुसरा भाग येतोय? मालिकेला दहा वर्ष पूर्ण

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 10 November 2023, 16:59

Julun Yeti Reshimgathi : पुणे : छोट्या पडद्यावरील मालिका ‘जुळून येती रेशीमगाठी’ ला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. अगदी आयुष्याच एक भागत ही मालिका बनूनगेली होती. आता मालिकेला १०वर्ष पूर्ण झाल्यानंतर मालीकेचा दुसरा भाग येतोय की काय अशा शक्यता निर्माण झाली आहे. मालीकेचा प्रत्येक भाग चाहते दररोज आवडीनं बघायचे. मराठी मालिकेच्या कथानकाला आणि मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

View this post on Instagram

A post shared by Lalit Prabhakar (@lalit.prabhakar)

ललित आणि प्राजक्ताची खास पोस्ट

‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं प्राजक्ता आणि ललित यांनी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ ललित प्रभाकर याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअक केला आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्ता आणि ललित यांचे काही खास फोटो दिसत आहेत. काढायचा का दुसरा भाग ? जुळून येती रेशीमगाठी (नाम तो सुना होगा). या मालिकेला दहा वर्ष पूर्ण होत आहेत.” असं या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं.

जून्या आठवणी ताज्या

प्राजक्ता आणि ललित यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, “दुसरा भाग आला तर अर्थात खूप छान वाटेल आणि जून्या आठवणी ताज्या होणार. सर्वात महत्वाचं मालिकेचं टायटल साँग, ते अगदी छान होतं.” तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, “दुसरा भाग हवाच, पण सगळे तेच कलाकार हवे.”

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

ASI पी.एन. पाटलांनी उचललं टोकाचं पाऊल; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय!

Saturday, 5 September 2026, 23:13

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल!चेन्नीथला यांची उचलबांगडी? आता ‘या’ नेत्याकडे प्रभारीपदाची मोठी जबाबदारी

Saturday, 5 September 2026, 22:45

DJवरून वाद पेटलेला असतानाच बापटांचा नवा इशारा; आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांवरही कारवाईची मागणी?

Saturday, 5 September 2026, 22:26

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश!सरकारने घेतला SEBC प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय, घडामोडीना वेग

Saturday, 5 September 2026, 21:25

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saturday, 5 September 2026, 20:55

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45
Next Post

छत्रपती संभाजीनगर हादरलं ! सशस्त्र दरोडा टाकून महिला, मुलांसह पाच जणांचे डोके फोडले; ७ जण गजाआड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp