Wednesday, November 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आषाढी वारीसाठी पंढरपुरात 10 दिवस मांस विक्रीला बंदी; पालकमंत्र्यांचा मोठा निर्णय

Renuka Pawarby Renuka Pawar
Sunday, 22 June 2025, 17:29

पंढरपूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पंढरपूर शहर परिसरात तब्बल दहा दिवस मांसविक्रीला बंदी असणार आहे. मुख्यमंत्री दवेंद्र फंडवीस यांच्या आदेशानंतर आजपासून वारी मार्गावरील मद्य आणि मांसाची दुकाने पुढील दहा दिवस बंद राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

गेल्या अनेक वर्षापासून वारकरी संप्रदायाकडून पंढरपूरच्या वारीत मांस विक्री बंद ठेवण्याची मागणी होत होती. आता या निर्णयामुळे वारीचे पावित्र्य, सात्विकता आणि आध्यात्मिक जपता येणार असून, वारकरी संप्रदायासह समाजातील विविध स्तरातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

आषाढी वारीसाठी पंढरपूर शहर आणि परिसरात तब्बल दहा दिवस मांस विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. आषाढी एकादशीच्या अगोदर सात दिवस आणि नंतर तीन दिवस असे दहा दिवस मांस विक्री बंद असणार आहे.

दरम्यान, भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी, पालखी ज्या-ज्या मार्गाने जाईल त्या गावांमध्ये संपूर्ण दिवस मद्य आणि मांस विक्री बंद ठेवण्यात यावी. यात्रा कालावधीत पंढरपूर परिक्षेत्रात मद्य-मांस विक्री बंद ठेवण्यात यावी व व्हीआयपी वाहनांना बंदी घालण्यात यावी अशा तीन मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी या मागण्यांना मान्यता दिली असून, आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

समान काम-समान वेतनासाठी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचारी आक्रमक; शिरूर न्यायालयातील ७६ कर्मचारी बेमुदत संपावर!

Tuesday, 17 November 2026, 22:40

ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका; शहरात तीन ठिकाणी उभारले जाणार नवे आधुनिक पादचारी पूल!

Tuesday, 17 November 2026, 22:23

चल गं सखे पंढरीला! वारकऱ्यांसाठी खुशखबर; कार्तिकी वारीनिमित्त मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; धावणार तब्बल ३६ विशेष गाड्या

Tuesday, 17 November 2026, 21:58

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार १८ हजारांवरून थेट ६९ हजार होणार? ८व्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट; वाचा सविस्तर…

Tuesday, 17 November 2026, 18:53

शिवसेना कोणाची? सुनावणी अंतिम टप्प्यात; शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद, नेमकं काय घडलं…

Tuesday, 17 November 2026, 18:51

“अमित शहांनी अजित पवारांचं जगणं मुश्किल केलं होत” उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?

Tuesday, 17 November 2026, 18:43
Next Post
impact of Israel-Iran conflict on India Know here in details

इराण-इस्रायल युद्धाचा आणखी भडका उडला, तर भारताचे मोठे नुकसान होणार; 'या' गोष्टींच्या किमती वाढतील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp