Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एकास अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 24 November 2023, 20:47
attempt-to-drive-away-a-man-on-suspicion-of-having-an-affair-with-his-wife

Pune Crime: चाकण (पुणे): पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पतीने संशयित व्यक्तीच्या अंगावर गाडी घालून त्यास गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवारी (२३ नोव्हेंबर) मध्यरात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास नाणेकरवाडी चाकण येथील विठ्ठल मंदिरासमोर घडली.

याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात महेश जोपा नाणेकर (वय ३४, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांकडून ३५ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व्यक्तीला त्याच्या पत्नीसोबत फिर्यादी यांचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. त्याच कारणावरून त्याने त्याची फोर व्हीलर गाडी फिर्यादी यांच्या अंगावर घातली. यामध्ये फिर्यादी हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच त्यांच्या दुचाकीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून चाकण पोलीस आधिक तपास करीत आहेत.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पाचंगे यांनी घडविली एक हजार भाविकांना पंढरीची वारी

Sunday, 26 July 2026, 17:41

पुणेकरांचा ट्रॅफिकचा त्रास संपणार! महापालिकेचा मास्टरप्लॅन; पुढील वर्षभरात पूर्ण होणार १२ ‘मिसिंग लिंक’ रस्ते

Sunday, 26 July 2026, 17:00

‘तुला लग्न करावंच लागेल’ अल्पवयीन मुलीचं बनावट आधारकार्ड बनवलं; मुलीनं हिंमत दाखवत पोलीस स्टेशन गाठलं अन् समोर आला विचित्र प्रकार…

Sunday, 26 July 2026, 16:14

शेतकऱ्यांची चिंता वाढली! कर्जमुक्ती योजनेच्या पडताळणीत तब्बल 2 लाख शेतकरी अपात्र; नेमकं काय कारण?

Sunday, 26 July 2026, 16:06

“अभिजीत दिपके रुग्णालयात!टायफॉइडमुळे उपचार सुरू, सोशल मीडियावरून दिली माहिती”

Sunday, 26 July 2026, 15:48

जन्मदात्या आईलाच दिल्या घाणेरड्या शिव्या; जाब विचारताच तरुणाचं डोकं सटकलं अन् सरळ वीट उचलून भावाच्या डोक्यात…

Sunday, 26 July 2026, 15:21
Next Post
Makarand Anaspure movie chhapa kata trailer out

मकरंद अनासपुरेंच्या ‘छापा काटा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.