Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मकरंद अनासपुरेंच्या ‘छापा काटा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 24 November 2023, 21:07
Makarand Anaspure movie chhapa kata trailer out

मुंबई: अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांची जोडी असणारा ‘‘छापा काटा’ चित्रपटाचा नुकताच पोस्टर लॉंच होऊन प्रेक्षकांमध्ये कमालीचा उत्साह पहायला मिळाला होता. चित्रपटाच्या पोस्टरनंतर २४ नोव्हेंबर २०२३ रोजी ट्रेलर रिलीज झाला असून ट्रेलर संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार धमाका उडवत आहे. ‘छापा काटा’ चित्रपट १५ डिसेंबर २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची निर्मिती सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केली आहे.

ट्रेलरमध्ये करामती नाम्या एका श्रीमंत मुलीशी लग्नाचा करार करून धमाल विनोदी गोंधळ घालताना दिसत आहे. नाम्या म्हणजेच मकरंद अनासपूरे आणि श्रीमंत मुलगी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी असून मोहन जोशी, अरुण नलावडे, ऋतुराज फडके, पंकज विष्णु, सुश्रृत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर या सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या विनोदाचा डबल धमाल चित्रपटात पहायला मिळणार आहे.

तूर्तास पोस्टर आणि धमाकेदार ट्रेलर बरोबरच प्रत्येक रसिकाच्या मनाला प्रेमाचा ओलावा देणारं चित्रपटातील ‘कुणी समजवा माझ्या मनाला’ गाणं प्रदर्शित झाले असून गाण्याला संपूर्ण महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याला अभय जोधपुरकर आणि आर्या आंबेकर यांनी आपले स्वर दिले असून गौरव चाटी, गणेश सुर्वे आणि मुकुल काशीकर यांनी संगीतबद्ध केले आहे.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

‘आता नंबर गडकरींचा! राजीनामा झालाच पाहिजे” इथेनॉलवरून वाद पेटला; हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ…

Sunday, 26 July 2026, 18:07

“दोन महिन्यांत पैसे परत देईन, नाहीतर घर घेऊन देईन!” आश्वासन देत नंतर केली फसवणूक; खोट्या अपघाताचं नाटक केलं अन्…

Sunday, 26 July 2026, 17:50

पाचंगे यांनी घडविली एक हजार भाविकांना पंढरीची वारी

Sunday, 26 July 2026, 17:41

पुणेकरांचा ट्रॅफिकचा त्रास संपणार! महापालिकेचा मास्टरप्लॅन; पुढील वर्षभरात पूर्ण होणार १२ ‘मिसिंग लिंक’ रस्ते

Sunday, 26 July 2026, 17:00

‘तुला लग्न करावंच लागेल’ अल्पवयीन मुलीचं बनावट आधारकार्ड बनवलं; मुलीनं हिंमत दाखवत पोलीस स्टेशन गाठलं अन् समोर आला विचित्र प्रकार…

Sunday, 26 July 2026, 16:14

शेतकऱ्यांची चिंता वाढली! कर्जमुक्ती योजनेच्या पडताळणीत तब्बल 2 लाख शेतकरी अपात्र; नेमकं काय कारण?

Sunday, 26 July 2026, 16:06
Next Post
guidance on children rights and laws in shirur pune

बालकामगार, बाल हक्क, बालविवाह व बाल लैंगिक अत्याचारावरील मार्गदर्शन शिबीर संपन्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.