Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ashadhi Wari 2023 : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर यवत येथे कडेकोट बंदोबस्त – पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 12 June 2023, 19:51

गणेश सूळ

Ashadhi Wari 2023 केडगाव : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुमारे दोन दिवस यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या अर्थाताच दौंड तालुक्यात असणार आहे. या भव्य दिव्य अशा सुख सोहळ्याच्या या दोन दिवसाच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा, सुव्यवस्था राखली जावी, वारकरी व भाविक यांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी यवत पोलीसांनी कडेकोट बंदोबस्तचे नियोजन केले आहे.

यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी यवत परिसरातील प्रमुख पदाधिकारी , धार्मिक आध्यात्मिक शेत्रातील कार्यकर्ते यांच्या सोबत चर्चा करून बंदोबसतासाठी नियोजन केले.या बंदोबस्तमध्ये एक सहाय्यक पोलीस अधीक्षक, चार उपविभागीय पोलीस अधिकारी, बारा पोलीस निरीक्षक,69 सहाय्यक पोलिस निरीक्षक,600 अंमलदार,100 महिला सह सहाशे होमगार्ड, राखीव पोलीस दल दोन तुकड्या,दोन दंगल नियंत्रण पधके  नेमण्यात आली आहेत.

 

दरम्यान, वरवड येथील एकनाथ सीताराम दिवेकर कॉलेजचे एनसीसी चे 100 जवान अशा दीड हजार हून अधिक पोलीस व त्यांना सहकार्य करणारी पथके बंदोबस्तात सामील होणार असल्याची माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी दिली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38
Next Post

Breaking News : पुण्यातील मार्केटयार्डमध्ये पुन्हा आगीची घटना; हॉटेलला लागलेल्या आगीत ३ कामगार होरपळे, दोन जणांचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.