Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘भाजयुमो’ची कार्यकारिणी जाहीर होताच, नवनियुक्त पदाधिकारी लागले कामाला; व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 14 December 2023, 14:45

सागर जगदाळे

भिगवण : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे यांनी बुधवारी (ता. १३) दुपारी कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीमध्ये सर्व समाजघटकांना, विविध क्षेत्रातील युवकांना स्थान देत न्याय देण्याचा प्रयत्न अंकिता पाटील ठाकरे यांनी केला आहे. दरम्यान, कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी पक्ष संघटनेचे काम हाती घेतले असून, मोठ्या धडाक्यात कामाला सुरवात केली आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अंकिता पाटील ठाकरे यांनी घेतली. या बैठकीसाठी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रिया नारायणराव पवार या देखील उपस्थित होत्या. यावेळी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष संघटन, युवा मोर्चा शाखांचे उद्घाटन, प्रवास दौरा आदी बाबींवर चर्चा करण्यात आली.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38
Next Post
Parliament Security Breach 8 Lok Sabha security personnel suspended over lapses

संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी आठ कर्मचाऱ्यांना लोकसभा सचिवालयाने केले निलंबित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.