Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Arrested | सिंहगड रस्त्यावरील ग्रीनफिल्ड रेस्टोबारच्या दोघांवर खुनी हल्ला करणाऱ्या तिघांना अटक; तर अनोळखी ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल…

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 17 April 2023, 15:59

Arrested | पुणे : सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्दच्या अग्निशमन केंद्राच्या जवळ असलेल्या ग्रीनफिल्ड रेस्टोबार व फॅमिली गार्डनच्या दोघांवर हत्याराने सपासप वर करून खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता.१५) मध्यरात्रीनंतर घडली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

सुमित शेजवळ, मदनराज गेटयाल, यश शेजवळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांच्या इतर ७ ते ८ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या हल्ल्यात सुहास सुभाषचंद्र हेगडे (वय-३३, रा. एन/६, सेक्करेड हॉटी टाऊन, जगताप चौक, वानवडी, पुणे) आणि रेस्टो बारमधील वेटर आसीक मंडल हे दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी हेगडे यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहास हेगडे हे त्यांचे ग्रीनफिल्ड रेस्टोबार व फॅमिली गार्डन हे हॉटेल शनिवारी मध्यरात्री बंद करत होते. त्यावेळी आरोपी सुमित शेजवळ हा हॉटेलच्या बंद गेटच्या वरून उडी मारून आत आला. त्याने हेगडे यांच्याशी वाद व हुज्जत घालू लागला. हेगडे यांनी त्याला प्रवेश दिला नाही म्हणुन सुमित शेजवळला राग आला.

त्यानंतर हेगडे हे त्यांच्या ओळखीचे रोहन शहा यांच्याशी हॉटेलसमोर गप्पा मारत असताना, आरोपी सुमित शेजवळने पाठीमागुन येवुन अचानकपणे खुनी हल्ला चढविला. आरोपीने हेगडे यांच्या डोक्यावर, उजव्या कानाजवळ व पाठीवर धारदार हत्याराने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तर आरोपीपैकी एकाने हॉटेलमधील वेटर आसीक मंडल याच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. या गल्ल्यात हेगडे आणि हॉटेलमधील वेटर गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, सिंहगड रोड पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक चंदनशिव करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Ajit Pawar : आम्हाला यात राजकारण करायचं नाही, मात्र नेमके किती लोक मृत्यूमुखी पडले हा आकडा समोर येत नाहीये : अजित पवार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.