Saturday, April 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : मुलासोबत भांडण; मध्यस्थी केल्याने पत्नीचे कापले बोट, दारूच्या नशेत पतीचे भयानक कृत्य

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 17 September 2024, 16:47

पुणे : वडिलांचे मुलासोबत भांडण झाले. त्यानंतर पत्नीने भांडणात मध्यस्थी केल्याने दारूच्या नशेत पतीने पत्नीचे बोट कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पत्नीने आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. सूरज पासवान असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, कुटुंबीयांनी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करून तिच्यावर उपचार करण्यात आले.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज पासवान याला दारू पिण्याचे व्यसन आहे. त्यांची पत्नी संजू पासवान एका खासगी कंपनीत मजूर म्हणून काम करते. शनिवारी सूरज पासवान यांचे मुलासोबत काही कारणावरून भांडण झाले होते. हे पाहून सूरजची पत्नी संजू पासवान यांनी मध्यस्थी करण्यासाठी पुढे गेल्या. यामुळे सूरजला राग अनावर झाला.

याच रागातून सूरज पासवानने पत्नी संजू पासवानच्या उजव्या हाताचे एक बोट कापले. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, आता तिची प्रकृती ठीक आहे. मात्र या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पीडित महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सूरज पासवानला अटक केली असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आल्याची माहिती आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भीमा नरके यांनी दिली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post

सासवड येथे गणेश मुर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौद अन् निर्माल्य संकलनाची व्यवस्था...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.