Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भुशी डॅम दुर्घटनेतील धक्कादायक माहिती समोर! एक चूक जीवावर बेतली…नाहीतर अन्सारी कुटुंब वाचलं असतं

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 1 July 2024, 17:17

पुणे : लोणावळ्यात वर्षाविहारासाठी गेलेले पाच जण भुशी धरणात वाहून गेले आहेत. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या जंगलातील वॉटर फॉलमध्ये आलेलं कुटुंब भुशी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये वाहून गेलं. त्या पाण्यात 9 जण अडकले. त्यातील चार जणांना वाचवण्यात यश आलं. मात्र एक महिला आणि चार मुले वाहून गेले. यातील चार जणांचा मृतदेह हाती लागला आहे, मात्र अद्यापही एकाचा शोध सुरु आहे.

 

या घटनेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे धबधब्यावर जाण्यासाठी बंदी असताना सुद्घा देखील हे कुटुंब या धबधब्याकडे गेले आणि त्यांना स्वत:चा जीव गमवावा लागला. भुशी डॅम परिसरात फिरायला आलेल्या पर्यटकांना प्रशासनाने सूचना फलकांद्वारे सुचित करुनही पर्यटक या सुचनांकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर येत आहे. जर त्या सुचनांचे पालन केले असते तर कदाचित अन्सारी कुटुंबांचा जीव वाचला असता.

दरम्यान, पुण्याच्या हडपसर भागामध्ये राहत असलेले अन्सारी कुटुंबीय लग्न समारंभावरून येत असताना लोणावळा परिसरामध्ये असणाऱ्या भुशी डॅम परिसरामध्ये वर्षाविहारासाठी उतरले होते. मात्र, ते ज्या ठिकाणी उतरले होते, त्या ठिकाणी शक्यतो कोणी वर्षाविहारासाठी जात नाही. हे कुटुंबीय त्या ठिकाणी गेले आणि त्यांच्यातील पाच जणांचा मृत्यू झाला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अखेर मुहूर्त ठरला! पिंपरीतील डेअरी फार्म पुलाबाबत आली सर्वात मोठी अपडेट; पाहा कधीपासून सुरू होणार वाहतूक?

Tuesday, 7 April 2026, 12:45

नियमांना हरताळ! मुंढवा ब्रिजवर ‘डेथ राईड’; दुचाकीस्वार उलट दिशेने सुसाट

Tuesday, 7 April 2026, 12:25

बायको-पोराला संपवू अन् इन्शुरन्सच्या पैशात मजा करू! 3 वर्षाच्या मुलाला जिवंत जाळलं, तर पत्नीची हातोड्यानं ठेचून केली निर्घृण हत्या

Tuesday, 7 April 2026, 12:21

भवरापूर परिसरात गोठ्यात शिरून बिबट्याकडून वासराची शिकार; तीन महिन्यांपूर्वी तीन शेळ्यांचाही पाडला होता फडशा

Tuesday, 7 April 2026, 12:13

राज्यात नेमकं चालयं तरी काय ? छुप्या दवाखान्यात सुरू गर्भपाताचं रॅकेट; पोलिसांनी धाड टाकताच काळा बाजार उघड

Tuesday, 7 April 2026, 11:52

विमाननगरमध्ये ‘रूफटॉप’वर धाड! हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा; सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Tuesday, 7 April 2026, 11:46
Next Post

सीए दिनानिमित्त 'आयसीएआय'तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन; सीए दिवस उत्साहात साजरा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.