Monday, May 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अजितदादांच्या गावपातळीवर सभा, तर साहेबांचा पदाधिकाऱ्यांसोबत बैठकांचा धडाका; ‘मिशन बारामती’ कोण गाजवणार?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 27 February 2024, 10:19

बारामती : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजयीच्या उमेदवारीची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मतदारांना वळवण्याचे काम सुरु असतानाच आता शरद पवार अॅक्टिव्ह मोडवर आल्याचे चित्र दिसत आहे. शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या ६ विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठकांचा धडाका लावला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, खडकवासला हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात बारामती राष्ट्रवादीकडून अजित पवार, इंदापूरमध्ये राष्ट्रवादीकडून दत्तात्रय भरणे, दौंडमधून भाजपचे राहुल कूल, पुरंदर मधून कॉंग्रेसचे संजय जगताप आणि भोर-वेल्हामधून कॉंग्रेसचे संग्राम थोपटे आणि खडकवासल्यातून भीमराव तापकीर निवडून आलेले आहेत. यातील दोन कॉंग्रेसचे आमदार महाविकास आघाडीकडे आहेत. त्यामुळे ते दोन आमदार सुप्रिया सुळेंच्या बाजूने असतील. मात्र इतर ठिकाणी सुप्रिया सुळे आणि शरद पवारांना निवडणुकीसाठी नवी यंत्रणा उभारावी लागणार आहे.

 

दरम्यान, या लढाईत अजित पवारांनी देखील कंबर कसली आहे. अनेक कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळवून घेण्यासाठी अजित पवारांचा प्रयत्न आहे. अजित पवारांनी गावपातळीवर सभा घ्यायला सुरुवात केली आहे. खडकवासला, इंदापूर असे काही मतदारसंघ अजित पवार पिंजून काढत आहेत. अजित पवारांचे हे मेळावे पाहून आता शरद पवार देखील कामाला लागले आहेत. पुण्यात देखील पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत आहेत. या बैठकांमध्ये पक्षाची आणि लोकसभा निवडणुकींची रणनिती ठरवण्यात येणार आहे.

सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्याकडून बैठक घेण्यात येणार आहे. त्यासोबतच पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनदेखील करण्यात येणार आहे. या लोकसभेच्या निवडणुकीसाठी शरद पवारांना आता नवी फळी तयार करुन कामाला लावावी लागणार आहे. बारामतीत यंदा नणंद भावजय आमने-सामने उभ्या ठाकणार असल्याने या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे राज्याच्या वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Pune News : घरी सोडण्याच्या बहाण्याने वकील महिलेसोबत धक्कादायक प्रकार ; कोरेगाव पार्क-मुंढवा रस्त्याववरील घटना..

Monday, 18 May 2026, 17:19

PMPML News : हडपसर-लक्ष्मी कॉलनीदरम्यान वाहतूक नियमांची पायमल्ली..! ‘राँग साईड’ने धावणाऱ्या पीएमपीएमएल बसेसमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ

Monday, 18 May 2026, 16:51

Daund News : पुणे प्राईम न्यूजचा दणका..! बातमीची प्रशासनाने घेतली दखल; पाटस-दौंड मार्गावरील गतीरोधकाला अखेर पांढऱ्या पट्ट्या..

Monday, 18 May 2026, 16:47

Fursungi Crime News : होळकरवाडीत ‘निर्भया’वर अत्याचार करून हैद्राबादमध्ये लपलेला नराधम मावसभाऊ जेरबंद ; वेशांतर करून गॅरेजमध्ये लपलेल्या आरोपीला फुरसुंगी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

Monday, 18 May 2026, 16:05

Bhor News : नसरापूर बाजारपेठेत थरारक चोरी! ग्राहक बनून आलेल्या महिलांनी ‘पंडित ज्वेलर्स’मधून ८४ हजारांचे सोने लंपास

Monday, 18 May 2026, 15:42
Loni kalbhor

Loni Kalbhor News : “तुझा मर्डर करून टाकतो…” म्हणत तरुणाच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्या; चौघांविरोधात गुन्हा दाखल

Monday, 18 May 2026, 13:56
Next Post

पुण्यात पंतप्रधानांचा पुतळा जाळल्याप्रकरणी काँग्रेसच्या ५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.