Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विधानसभा निवडणुकीआधी भरत गोगावलेंकडून अघोरी पूजा, वसंत मोरेंच्या आरोपांनी खळबळ

Renuka Pawarby Renuka Pawar
Monday, 16 June 2025, 21:15

पुणे : महायुती सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गोगावले यांनी रश्मी ठाकरे यांच्या हस्तक्षेपामुळेच शिवसेनेत फूट पडल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. गोगावले यांच्या या आरोपानंतर ठाकरे गटातील नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

याचदरम्यान, ठाकरे गटातील नेते वसंत मोरे यांनी गोगावले यांच्याबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. वसंत मोरे यांनी दावा केला आहे की, भरत गोगावले यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी आपल्या घरात अघोरी पूजा केली होती. त्यांनी उज्जैन येथून बागलामुखी देवीच्या मंदिरातील 11 महाराजांकडून ही पूजा घातली होती. यासंबंधित व्हिडिओ देखील मोरे यांनी समोर आणले आहेत. आता वसंत मोरे यांच्या या दाव्यांनंतर राज्याच्या राजकरणात एकच खळबळ उडाली आहे.

विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होती, त्यापूर्वी 1 महिना भरत गोगावले यांनी त्यांच्या घरात ही पूजा घातली होती. असं मोरे यांनी म्हंटल आहे. अशा पूजा होणार असतील तर आम्ही भरत गोगावले यांच्याविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये तक्रार करणार आहोत. असंही मोरे म्हणाले आहेत. सोबतच या पूजेसाठी १५ लाख रुपये मांत्रिक घेतात. असेही त्यांनी यावेळी सांगितलं.

पुढे रश्मी ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर वसंत मोरे म्हणाले, ‘रश्मी वाहिनी यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. महिलांनी राजकारणात सहभाग घेतला पाहिजे असे सगळे म्हणतात. एखादी महिला नवऱ्याच्या पाठीमागे खंभीरपणे उभी राहत असेल तर त्यात गैर काय आहे? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

जुन्या भांडणाचा राग अन् त्याने 46 वर्षीय व्यक्तीच्या गळ्यावर केले वार; धनकवडी येथील घटना

Monday, 26 October 2026, 9:31

पुण्यात वाहनचालकांना विनाकारण अडवता येणार नाही? वाहतूक पोलिसांच्या कारवाईला लगाम; ई-चलन मशिनबाबत मोठा निर्णय

Monday, 26 October 2026, 9:15

महावितरणच्या उपकेंद्रात ड्युटीवरच मद्यपानाची पार्टी; सहाय्यक अभियंत्यासह 2 वरिष्ठ तंत्रज्ञ निलंबित

Monday, 26 October 2026, 8:46

सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड? पगार अन् पेन्शनबाबत महत्त्वाची अपडेट

Monday, 26 October 2026, 8:24

Maharashtra Weather: आज कडक ऊन, मग अचानक पाऊस? 28-29 ऑक्टोबरला पावसाची शक्यता; जाणून घ्या कसे असेल हवामान

Monday, 26 October 2026, 8:01

Daily Horoscope: थांबलेलं पेमेंट, अचानक धनलाभ की खर्चाचा झटका? वाचा 26 ऑक्टोबरचं राशीभविष्य

Monday, 26 October 2026, 7:49
Next Post

मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले निलंबित; सातबारा दुरुस्तीचं प्रकरण भोवलं...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp