Friday, October 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कौतुकास्पद ! जय मल्हार अकॅडमी चे श्रीकांत पाटोळे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 12 January 2023, 15:05

अजित जगताप

वडूज : माणसाच्या अंगी जिद्द असली की त्यांना निश्चितच यश मिळते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे प्रतिकूल परिस्थिती असतानाही स्वतः जिद्दीने अभ्यास करून व मोबाईलचा अति वापर न करता डाळ मोडी (ता. खटाव) येथील युवक श्रीकांत पाटोळे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.

काही वर्षांपूर्वी वडूज नगरीचे सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्य माणसांना मार्गदर्शन करणारे बनाजी पाटोळेसर यांनी जय मल्हार अकॅडमीच्या माध्यमातून वडूज (ता. खटाव) जय मल्हार पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू केले. आणि बघता बघता हे केंद्र म्हणजे भरतीपूर्व यशाचे गमक ठरले आहे.

२०१६ साली श्रीकांत पाटोळे यांनी जय मल्हार अकॅडमी मध्ये प्रवेश केला भरती पूर्व प्रशिक्षण चांगल्या गतीने यशस्वी केले. आणि पहिल्याच प्रयत्नात राज्य राखीव पोलीस दलातून त्यांची निवड झाली. त्यावेळी ते सोलापूर येथे गट क्रमांक १० मध्ये कार्यरत होते.

 

परंतु, आपणही फौजदार व्हावे हे त्यांचे स्वप्न त्यांना झोपू देत नव्हते. त्यांनी बारा बारा तास अभ्यास केला. तसेच वेळोवेळी बनाजी पाटोळेसर यांचे मार्गदर्शन घेतले आणि अखेर ते फौजदार झाले. या दुहेरी यशामुळे त्यांना मनस्वी आनंद वाटत आहे. ग्रामीण भागातील मुलांनी जिद्द कायम ठेवून जर यश मिळवायचा असेल तर अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो.

पहाटे थंडी- वारा- पाऊस याची पर्वा न करता सकाळी लवकर उठून अभ्यास व शारीरिक कवायत करणे. अशा माध्यमातून श्रीकांत पाटोळेसर यांना यश मिळाले आहे. ते लवकर नाशिक येथील पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षण केंद्रांमध्ये दाखल होणार आहेत.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, नगराध्यक्षा सौ मनिषा काळे, रा स प जिल्हा युवक अध्यक्ष श्रीकांत देवकर, जनता क्रांती दलाचे सत्यवान कमाने, रिपब्लिकन पक्षाचे नेते अजित कंठे,सामाजिक कार्यकर्ते दत्ता केंगारे,आनंदा साठे, मनसेचे संघटक सुरज लोहार, रिपब्लिकन पक्षाचे खटाव तालुका अध्यक्ष गणेश भोसले, आणि ज्येष्ठ मार्गदर्शक शशिकांत पाटोळे, नंदकुमार गोडसे,गणेश गोडसे, बागायतदार शेतकरी मोहन काळे-पाटील तसेच डॉ. महेश गुरव,इम्रान बागवान, राजू फडतरे,अजित जगताप,विजय शेटे, विजयकुमार शिंदे,परेश जाधव, संतोष हिंगसे, कुणाल गडांकुश,प्रतिक बडेकर, विजय बोराटे, विक्रम रोमण, गोविद भंडारे,निवास कदम,संजय काळे,महादेव सकट, राजेंद्र चव्हाण,वंचित बहुजन आघाडीचे विश्वास जगताप,धनंजय चव्हाण, वडूज नगरीचे सर्व नगरसेवक-नगरसेविका, आदी मान्यवरांनी  श्रीकांत पाटोळे यांचे अभिनंदन केले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अशोक खरातच्या अडचणी वाढल्या! आर्थिक फसवणूक प्रकरणात 14 दिवसांची जेलवारी; कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 9 October 2026, 21:02

पुण्यात शिक्षक-पदवीधर निवडणुकीचा रणसंग्राम! कोणत्या पक्षाकडून कोण मैदानात? जाणून घ्या संपूर्ण लढतीचं चित्र

Friday, 9 October 2026, 20:34

लोणी काळभोर येथील अंकुर बाल रुग्णालयाचे संचालक डॉ. नितीन वाघमारे यांना मातृशोक

Friday, 9 October 2026, 20:10

राजधानी दिल्लीचं इंटरनेट बंद होणार? गृह मंत्रालयाची मंजुरी; दूरसंचार कंपन्यांना थेट निर्देश….

Friday, 9 October 2026, 19:54

“आज कदाचित शेवटची सभा!” पुण्यातील MPSC आंदोलनावर रोहित पवारांचा मोठा इशारा, नेमकं काय म्हणाले?

Friday, 9 October 2026, 19:08

दिल्ली अलर्ट मोडवर! CJPच्या आंदोलनाआधी 23 हजार जवान तैनात; 37 ठिकाणी नाकाबंदी, राजधानीत कडेकोट बंदोबस्त

Friday, 9 October 2026, 18:50
Next Post

मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना स्मिता गायकवाड यांनी जनतेपर्यंत पोहोचविल्या - प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp