Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune University: विद्यापीठातील हॉस्टेलच्या भिंतीवर पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह लेखन; दोन संघटनांमध्ये जोरदार राडा

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 3 November 2023, 16:00
ABVP protests in savitribai phule pune university

पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठातील हॉस्टेलच्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पेंटिंग काढण्यात आली होती. आक्षेपार्ह मजकूरही लिहिण्यात आला होता. अभाविपने या घटनेचा निषेध नोंदवला आहे. या घटनेचे जोरदार पडसाद उमटले असून, भाजप युवा मोर्चाने देखील जोरदार निषेध नोंदवला आहे. या घटनेच्या निषधार्थ भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे विद्यापीठ परिसरात जोरदार निदर्शने केली. यावेळी ‘एसएफआय’च्या कार्यकर्त्यांसोबत त्यांची बाचाबाची झाली. दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने विद्यापीठ परिसरात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

विद्यापीठाच्या आठ नंबर होस्टेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पद्धतीची पेंटिंग काढल्याची घटना घडली आहे. विद्यापीठाने पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. संबंधितांना अटक करून गुन्हे दाखल करा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशाराच अभाविपने दिला होता. मात्र, विद्यापीठाकडून कोणतीही कारवाई न केल्याने अखेर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात जोरदार निदर्शने केली. युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने विद्यापीठ परिसरात आले होते.

आंदोलन करण्यापूर्वी आंदोलकांनी पूर्वकल्पना दिल्यामुळे पुणे विद्यापीठात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. आंदोलनात विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग होता. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. यावेळी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची एसएफआय या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे दोन्ही संघटनांमध्ये वातावण तापले होते. दोन्ही संघटना एकमेकांना भिडल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. इतर आंदोलकांना शांततेचे आवाहन केले.

 

दरम्यान, विद्यापीठ परिसरात सुमारे तासभर गोंधळ सुरू होता. मात्र, सर्वांना शांत करण्यात पोलिसांना अखेर यश आले. दंगलसदृश्य परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून विद्यापीठ परिसरात अद्याप पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Sassoon Hospital : ससून रुग्णालयात लिफ्टमध्ये अडकले सहा जण; लिफ्ट कापून रेस्क्यू; चौघे ऑक्सिजनवर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.