Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 14 January 2025, 18:49
woman leg breaks down while climbing in train at katphal pune

पुणे : पुण्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना १२ जानेवारी रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर स्वामी नारायण मंदिराजवळ घडली आहे. या अपघातात सातजण जखमी तर एकाचा मृत्यू झाला आहे. विजया बाजीराव पडवळ (वय-२९, रा. शेळू, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे मृत्यु झालेल्या तरुणीचे नाव आहे.

या प्रकरणी पाेलीस शिपाई प्रशांत चाटे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मोटारचालक प्रसाद दिलीप ढोले (वय-२५, रा. सावरदरी, ता खेड, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन कहाते, विजय आंबेकर, सचिन मंजाबापू, गायत्री मोहिते, सुप्रिया लाड, संदीप मराठे, विजया तसेच मोटारचालक ढोले अशी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव मोटार सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन निघाली होती. त्यावेळी नऱ्हे परिसरातील स्वामी नारायण मंदिराजवळ भरधाव मोटारीवरील वाहनचालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे मोटार उलटली.

दरम्यान, वाहनावरील नियंत्रण सुटून माेटार उलटल्याने मोटारचालक प्रसाद याच्यासह मोटारीतल प्रवासी विजया, पवन, विजय, सचिन, गायत्री, सुप्रिया, संदीप हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गंभीर जखमी व्यक्तींना तातडीने खासगी रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, विजया हीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील करत आहेत.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

श्रीरामनगरमधील ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा ;12 तासांत चार आरोपी जेरबंद, राजगड पोलिसांची कारवाई

Sunday, 18 October 2026, 11:10

नवरात्र बंदोबस्तात रक्तरंजित थरार! भरधाव कारने पोलिसांना चिरडलं; उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू, 11पोलीस गंभीर…

Sunday, 18 October 2026, 10:43

दुष्काळाच्या संकटात फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! सर्व विभागांना अनावश्यक खर्चावर लगाम घालण्याचे निर्देश; नेमकं काय ठरलं?

Sunday, 18 October 2026, 9:54

दांडियाच्या जल्लोषात काळाचा घाला! कॉलेजमध्ये लोखंडी सांगाडा कोसळला; तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी!

Sunday, 18 October 2026, 9:10

मृत्यूचा हाहाकार!भाविकांच्या गर्दीत घुसला भरधाव ट्रक; सर्वत्र रक्ताचाच सडा, 12 जणांचा मृत्यू अन् 39जखमी.

Sunday, 18 October 2026, 8:26

सासूची हत्या, नवी ओळख अन् 26 वर्षांचा पोलिसांना गुंगारा! पुण्यातच लपून बसलेल्या आरोपीचं अखेर बिंग फुटलं कसं?

Sunday, 18 October 2026, 8:10
Next Post

कुंजीरवाडी येथील दोन रोहित्र फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांच्या तांब्याच्या तारांवर मारला डल्ला!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp