Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कुंजीरवाडी येथील दोन रोहित्र फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांच्या तांब्याच्या तारांवर मारला डल्ला!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 14 January 2025, 18:54

लोणी काळभोर: अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी दोन विद्युत रोहित्र फोडून लाखो रुपयांच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बेबी कॅनॉल परिसरात घडली असून मंगळवारी (ता.14) सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंजीरवाडी येथील बेबी कॅनॉलजवळ व लोणी काळभोरच्या शिवेशेजारी महावितरणाचे दोन विद्युत रोहित्र आहेत. या परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणत शेती असल्याने विद्युत रोहित्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कृषी पंप चालतात. पण सोमवारी (ता.13) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी विद्युत रोहित्र फोडले. या विद्युत रोहीत्रामधून चोरट्यांनी लाखो रुपयांच्या ताब्याच्या तारा चोरून नेल्या आहेत. तर चोरीदरम्यान, विद्युत रोहीत्रामधून मोठ्या प्रमाणात ऑईल गळती झाली आहे.

मंगळवारी दिवसभर शेतातील पिकांना पाणी देता येत नसल्याने हातातोंडांशी आलेला घास जाण्याच्या भीतीने शेतकरी वर्ग अस्वस्थ आहे. बऱ्याच दिवसांच्या मंदी नंतर पालेभाज्यांचे दर वधारल्याने सुखावलेला बळीराजा विहिरीत पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नसल्याने चिंतेत सापडला आहे. महावितरणने लवकरात लवकर येथील रोहित्रे बसवावेत आणि पोलीस प्रशासनाने या चोऱ्यांना आळा घालावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे..

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

म्हाडाच्या ४४६२ घरांच्या लॉटरीसाठी २२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मोठी संधी

Wednesday, 14 October 2026, 23:00

वरकुटे बुद्रुकमध्ये चोरट्यांचा डल्ला! घरातून १.३० लाखांची रोकड अन् सोन्या-चांदीचे दागिने लंपास; चोरट्याविरुद्ध इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल

Wednesday, 14 October 2026, 22:21

अन् मुख्यमंत्र्यांनी पुण्यातल्या नगरसेवकांना झाप-झाप झापलं! देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर; म्हणाले “मी सगळ्यांचं रिपोर्टकार्ड…

Wednesday, 14 October 2026, 19:53

जिच्यावर विश्वास ठेवला तिनेच दिला धोका! पुण्यात घरकाम करण्याऱ्या महिलेचा कारनामा; संधी साधत कपाटातून..

Wednesday, 14 October 2026, 19:39

अंगणवाडी सेविकांसाठी मोठी खुशखबर! पदोन्नती प्रक्रियेतला अडथळा झाला दूर; ‘ती’ अट झाली रद्द

Wednesday, 14 October 2026, 19:35

पुणे जिल्ह्यातून बाहेर चारा नेण्यास सक्त मनाई! दुष्काळामुळे जिल्हा प्रशासनाचा मोठा आणि कडक निर्णय

Wednesday, 14 October 2026, 19:27
Next Post

वाल्मिक कराडला मकोका लागताच परळी पेटलं; समर्थकांकडून जाळपोळ; बसवर दगडफेक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp