Thursday, May 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जुन्नरमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या 10 वर्षीय चिमुरडीवर बिबट्याचा भीषण हल्ला! अचानक झुडुपातून आला अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 21 May 2026, 16:24

पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओतूर परिसरातील वाकचौरे मळा येथे सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या 10 वर्षीय मुलीवर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काव्या वाकचौरे (वय 10) ही आपल्या बहिणीसोबत घराजवळ सकाळी फिरायला गेली होती. त्यावेळी झुडपातून अचानक बिबट्या बाहेर आला आणि काव्यावर झडप घातली. या अचानक झालेल्या हल्ल्याने दोन्ही मुली घाबरल्या आणि आरडाओरडा सुरू केला.

 

मुलींचा आवाज ऐकून ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी धावले. नागरिकांची गर्दी आणि गोंधळ वाढताच बिबट्याने जखमी अवस्थेत मुलीला सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. या हल्ल्यात काव्याच्या मानेवर आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत.

जखमी मुलीला कुटुंबीयांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र स्थानिक आरोग्य व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यानंतर तिला अन्य ठिकाणी वैद्यकीय उपचारासाठी हलवण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. वाकचौरे मळा परिसरात बिबट्यांचा वावर वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

या घटनेमुळे ओतूर आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून वनविभाग आणि प्रशासनाकडून पुढील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

नसरापूर अत्याचार प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीला पुण्यात सुरुवात! पोलिसांच्या 1100 पानांच्या चार्जशीटनंतर पहिली सुनावणी पार

Thursday, 21 May 2026, 22:18

सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींची मुजोरी! भर कोर्टात स्क्रीनसमोर कॉलर उडवून दाखवली; नेमकं काय घडलं?

Thursday, 21 May 2026, 21:46

हातात चॉक, मुखवटा प्राचार्याचा अन् काम दहशतवादाचे! पाकिस्तानात लपलेल्या हमजा बुरहानचा असा झाला गेम ओव्हर

Thursday, 21 May 2026, 21:10

पुणे रेल्वे स्थानकाजवळ DRI चा मोठा छापा! वन्यजीव तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड; वन विभागाकडे तपास सुपूर्द

Thursday, 21 May 2026, 20:22

भोर तालुक्यात जलसंकट! भाटघर धरण १० टक्क्यांवर तर निरा-देवघरमध्ये २४ टक्केच साठा; धरणांनी गाठला तळ

Thursday, 21 May 2026, 20:18

कात्रज पोलीस चौकीसमोरील मुख्य बसस्थानक बुधवारपासून बंद! प्रवाशांनो, बस पकडण्यापूर्वी पाहा “हे” नवे मार्ग आणि थांबे

Thursday, 21 May 2026, 19:25
Next Post

“गोळ्या घाला, पण मुलगी शोधून द्या!” 2 दिवसांत शोध न लागल्यास कुटुंबाचा आत्मदहनाचा इशारा; आरोपीचा ठावठिकाणा सांगणाऱ्यास पोलिसांकडून बक्षीस जाहीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.