Thursday, May 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कात्रज पोलीस चौकीसमोरील मुख्य बसस्थानक बुधवारपासून बंद! प्रवाशांनो, बस पकडण्यापूर्वी पाहा “हे” नवे मार्ग आणि थांबे

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 21 May 2026, 19:25

पुणे: पुण्यातील कात्रज परिसरातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची वाहतूक अपडेट समोर आली आहे. कात्रज पोलीस चौकीसमोरील पीएमपी बसस्थानकावर महामेट्रोकडून नवीन मेट्रो स्टेशनच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ नये आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी काही प्रमुख बसमार्गांचे थांबे तात्पुरते बदलण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज बायपास रोडवरील पुलाखालील मोकळ्या जागेतून काही बससेवा आता सुरू होणार आहेत. यामध्ये 2, 23A, 91K, 24, 24A, 90, 103, 235, 236, 301 आणि 301A या मार्गांचा समावेश आहे. तसेच K-11 ते K-14 आणि K-18 या विशेष बससेवाही याच ठिकाणाहून धावतील. रातराणी 1 आणि 2 या बसेसचे थांबेही याच भागात हलवण्यात आले आहेत.

 

गुजरवाडी बसस्थानकावरून सुटणाऱ्या 42, 218, 291 आणि 339 या बसमार्गांमध्येही बदल करण्यात आला आहे. या बसेस कात्रज चौकातून डावीकडे वळून पुलाखालील तात्पुरत्या थांब्यावरून प्रवासी घेऊन पुढे नियमित मार्गाने प्रवास करतील.

याशिवाय 43, 43A, 44, 45, 214 आणि 228 या बसमार्गांवरील वाहतूक आता थेट कात्रज बायपास सर्व्हिस रोडवरून चालवली जाणार आहे.

हा बदल 20 मेपासून लागू करण्यात आला असून मेट्रोच्या कामाला गती देण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने ही व्यवस्था केली आहे. प्रवाशांनी नव्या थांब्यांची आणि मार्गबदलांची माहिती घेऊन प्रवास करावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे काही काळ वाहतुकीत बदल राहणार असल्याने कात्रज परिसरातील रोजचे प्रवासी आणि नोकरदारांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

नसरापूर अत्याचार प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीला पुण्यात सुरुवात! पोलिसांच्या 1100 पानांच्या चार्जशीटनंतर पहिली सुनावणी पार

Thursday, 21 May 2026, 22:18

सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींची मुजोरी! भर कोर्टात स्क्रीनसमोर कॉलर उडवून दाखवली; नेमकं काय घडलं?

Thursday, 21 May 2026, 21:46

हातात चॉक, मुखवटा प्राचार्याचा अन् काम दहशतवादाचे! पाकिस्तानात लपलेल्या हमजा बुरहानचा असा झाला गेम ओव्हर

Thursday, 21 May 2026, 21:10

पुणे रेल्वे स्थानकाजवळ DRI चा मोठा छापा! वन्यजीव तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड; वन विभागाकडे तपास सुपूर्द

Thursday, 21 May 2026, 20:22

भोर तालुक्यात जलसंकट! भाटघर धरण १० टक्क्यांवर तर निरा-देवघरमध्ये २४ टक्केच साठा; धरणांनी गाठला तळ

Thursday, 21 May 2026, 20:18

कात्रज पोलीस चौकीसमोरील मुख्य बसस्थानक बुधवारपासून बंद! प्रवाशांनो, बस पकडण्यापूर्वी पाहा “हे” नवे मार्ग आणि थांबे

Thursday, 21 May 2026, 19:25
Next Post

भोर तालुक्यात जलसंकट! भाटघर धरण १० टक्क्यांवर तर निरा-देवघरमध्ये २४ टक्केच साठा; धरणांनी गाठला तळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.