Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आनंदाची बातमी! वारकऱ्यांची दिवेघाटाची वाट होणार सोपी, सुप्रिया सुळेंनी ट्विट करत दिली महत्वाची माहिती

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 14 December 2023, 18:04
Supriya Sule Started campaigning for loksabha election pune

पुणे : पालखी महामार्गावरील हडपसर ते दिवेघाट या अंतराचे चौपदरीकरण आणि दुरुस्तीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने 792.39 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. तसेच ठपुराव्याला प्रतिसाद देत निधी मंजूर केल्याबद्दल केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आभारही त्यांनी मानले आहेत.

हडपसर ते दिवेघाट या पालखी महामार्गावर वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. याशिवाय घाट भाग हा वन विभागाच्या हद्दीत असल्याने रस्त्याच्या रुंदीकरणास अडथळे येत होते. यामधून मार्ग काढण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे सातत्याने या रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय महामार्ग मंत्रालयाकडे पाठपुरावा करत होत्या.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही याबाबत केंद्राकडे शब्द टाकला होता. आता त्याला यश आले असून काही दिवसांपूर्वी निविदा काढण्याचे आदेश देण्यात आले. त्यावेळी 399.02 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यात आता वाढ करण्यात आली असून 792.39 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

 

आपणास कळविण्यात आनंद होत आहे की, केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ च्या हडपसर ते दिवे घाट या १३.२५ किमी लांबीच्या अंतराचे चौपदरीकरण करण्यासाठी ७९२.३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हे काम पुर्ण झाल्यावर हडपसर – दिवे घाट या मार्गावरील वाहतूक…

— Supriya Sule (@supriya_sule) December 14, 2023

खासदार सुप्रिया सुळे यांनी या निधीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. हे काम पूर्ण झाल्यावर हडपसर ते दिवेघाट या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात दूर होणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. याच मार्गावरून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जाते. हा पालखी सोहळा देखील अतिशय उत्तम पद्धतीने पार पडू शकेल, असेही सुप्रिया सुळे यांनी नमूद केले आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

pune news : इलेक्ट्रॉनिक भंगारसह ट्रक जळून खाक; लाखो रुपयांचे नुकसान, पुणे-सातारा महामार्गावरील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.