Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अल्लाहच्या नावाने 60 वर्षीय वृद्धाने दिली स्वतःची ‘कुर्बानी’, सुसाइड नोटमध्ये लिहिले धक्कादायक कारण

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 8 June 2025, 14:39

उत्तर प्रदेश: बकरी ईदच्या दिवशी उत्तर प्रदेशातील एका गावात धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी सकाळी अन्सारी यांनी त्यांच्या घराशेजारील एका झोपडीत स्वतःच्या हाताने गळा चिरून आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ६० वर्षीय इस्माईल मोहम्मद अन्सारी यांनी अल्लाहच्या नावाने स्वतःचा बळी देण्याचा प्रयत्न केला, जोरात ओरडण्याचा आवाज आल्यानंतर कुटुंबातील सदस्य तातडीने धावले, त्यांना उपचारासाठी गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

सुसाइड नोट वाचून सगळेच थक्क 

 घटनास्थळी सुसाइड नोट सापडली असून त्यातून धक्कादायक माहितीसमोर आली आहे.  स्वतःला ‘अल्लाहच्या दूताला’ अर्पण करत असल्याचे म्हटले आहे,  “बकऱ्याला माणूस मुलाप्रमाणे लहानाचं मोठ करतो आणि नंतर कुर्बानी देतो. तोही एक जीव आहे. कुर्बानी आपण स्वतःची द्यायला हवी. अल्लाहच्या रसूलच्या नावाने मी माझी कुर्बानी देत आहे.” सुसाइड नोट स्थानिक आणि पोलीस दोघेही थक्क झाले आहेत. अन्सारी यांच्या पत्नी हजरा यांनी सांगितले की, ईदची नमाज अदा करून घरी परतले आणि “थेट झोपडीत गेले,” त्यांनी केलेल्या आत्महत्येमुळे कुटुंब पूर्णपणे हादरले आहे.

अन्सारी यांनी स्वतः गळा चिरून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येते, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अरविंद कुमार वर्मा यांनी सांगितले आहे. दरम्यान, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  पोलीस तपास करत आहेत.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

एमआयटी कॉलेजमध्ये गेली अन् अचानक गायब! लोणी काळभोर येथील 20 वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता

Saturday, 24 October 2026, 10:28

इथेनॉल बनवण्यावर निर्बंध अन् साखर कारखान्यांसमोर संकट! ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत

Saturday, 24 October 2026, 9:56

कुरकुंडी फाट्यावर भरधाव कारने विद्यार्थिनींच्या घोळक्याला उडवलं; एकीचा मृत्यू; 5 जण जखमी

Saturday, 24 October 2026, 9:15

घाटात सडलेल्या अवस्थेत मृतदेह, तपासाची चक्रं फिरली अन् घरातील गुपित आलं समोर; 32 वर्षीय तरुणाच्या खुनामागचं गूढ अखेर उकललं

Saturday, 24 October 2026, 9:01

व्हिडिओ डिलीट करायला का सांगितलं? राग अनावर अन् नववीतील विद्यार्थ्याने शाळेतच विद्यार्थिनीवर केले चाकूने सपासप वार; पुण्यातील घटना

Saturday, 24 October 2026, 8:29

राणा सूर्यवंशींवरील गोळीबारामागे वेगळाच अँगल? रोहित पवार आक्रमक; 360 अंशातून तपासाची केली मागणी

Saturday, 24 October 2026, 8:08
Next Post

महाराष्ट्रातील 'या' प्रसिद्ध लावणी सम्राज्ञीच्या भूमिकेत दिसणार श्रद्धा कपूर..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp