Friday, May 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रभागरचनेवर आतापर्यंत 42 हरकती; गुरुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अंतिम संधी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 3 September 2025, 22:54

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर बुधवारी (दि. 3) सायंकाळपर्यंत एकूण 42 हरकती दाखल झाल्या आहेत. सुरुवातीला हरकतींचा वेग कमी होता, मात्र मुदतीच्या शेवटी त्यात वाढ झाली आहे. गुरुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत नागरिकांना हरकत नोंदविण्याची अखेरची संधी आहे.

महापालिका प्रशासनाने आपल्या संकेतस्थळावर संपूर्ण शहराचा नकाशा उपलब्ध करून दिला आहे. तसेच, महापालिका भवन, तसेच सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या आवारात हे नकाशे व संबंधित माहिती लावण्यात आली आहे. नागरिकांनी या नकाशांचा अभ्यास सुरू केला आहे. विशेष म्हणजे, फेब्रुवारी 2017 प्रमाणेच प्रभागरचना असल्याने यावर्षी हरकतींची संख्या तुलनेने कमी आहे.

 

मंगळवारपर्यंत प्रभागरचनेवर केवळ 10 हरकती दाखल झाल्या होत्या. मात्र बुधवारीच 32 हरकती दाखल झाल्याने एकूण संख्या 42 वर पोहोचली. इच्छुकांना हरकत नोंदविण्यासाठी आज दुपारी 3 वाजेपर्यंतच मुदत आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात अजून काही हरकती वाढण्याची शक्यता आहे.

महापालिका भवनातील तळमजल्यावरील निवडणूक कार्यालयात नागरिकांकडून हरकती दाखल केल्या जात आहेत. यामध्ये काही नागरिकांकडून तीनशेहून अधिक लोकांच्या नावांचा एकत्रित गठ्ठा करून हरकती सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, निवडणूक विभागाने या हरकती स्वीकारण्यास नकार दिला.

एकाच व्यक्तीमार्फत शेकडो इतरांच्या नावाने एकसारख्या हरकती दाखल करता येणार नाहीत. प्रत्यक्ष व्यक्तीने स्वतः हजर राहून हरकत नोंदवावी लागेल, असे स्पष्ट निर्देश निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी दिले आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Big Breaking : “पुणे-सोलापूर आणि पुणे-नगर महामार्गावरील प्रस्तावित उन्नत मार्गाआधी वाढीव लेन करा, नाहीतर पुणेकर वाहतूक कोंडीत होरपळतील”- आमदार राहुल कुल यांचा प्रशासनाला सज्जड दम

Friday, 15 May 2026, 14:27

NEET Exam News : नीट परीक्षेत मोठा बदल! पुढील वर्षापासून परीक्षा होणार ऑनलाईन; पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Friday, 15 May 2026, 14:16

Bullet Gang : दिवे घाटात मध्यरात्री बुलेट गँगचा हैदोस; हातात कोयते, हवेत आरडाओरडा, व्हिडीओ व्हायरल होताच गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 13:58

Uruli Kanchan : टिळेकरवाडीचे सरपंच गोवर्धन टिळेकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर..

Friday, 15 May 2026, 13:54

Big News : जनगणना प्रशिक्षणावर बहिष्कार; फुरसुंगीतील ७ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 13:47

Pune Big News : पुणे बॉम्बप्रकरणात मोठा खुलासा; आरोपीची ओळख पटली, दहशतवादाशी संबंध?, पोलिसांनी दिली नवीन माहिती..

Friday, 15 May 2026, 12:44
Next Post

जीएसटीमध्ये मोठा बदल; २ स्लॅब रद्द, आता फक्त 5% व 18% करदर लागू; जाणून घ्या कोणत्या वस्तू स्वस्त होणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.