Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रस्त्याच्या कडेला टाकलेले अन्न खाल्ल्यामुळे २०० मेंढ्यांचा मृत्यू; २५ लाखांपेक्षा जास्त नुकसान

संदीप टूलेby संदीप टूले
Tuesday, 30 January 2024, 22:01
200 ships died due eating roadside food in maval pune

केडगाव: मावळ तालुक्यातील लोणावळ्याजवळ मुंबई-पुणे हायवेच्या शेजारी टाकलेले अन्न मेंढ्यांनी खाल्ल्याने विषबाधा होऊन मेंढपाळ काळूराम शिवाजी बरकडे (रा. वानकुटा, ता. पारनेर, जि. नगर) यांच्या सुमारे २०० मेंढ्यांचा मृत्यू दोनच दिवसांत झाल्याने मेंढपाळ कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यामुळे मेंढपाळाचे जवळपास 25 लाखांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

मेंढपाळ काळूराम शिवाजी बरकडे आपल्या जवळपास २०० पेक्षा जास्त मेंढ्यांचा कळप रविवारी (दि.28) दुपारी चारनंतर मावळ तालुक्यातील लोणावळाजवळ जेवरेवाडी शिवारात आपल्या मेंढ्या चारत असताना मेंढ्या रस्त्याच्या कडेला पडलेल्या अन्नाच्या ढिगार्‍याकडे गेल्या आणि पटपट चारा समजून ते सडलेले अन्न खाऊ लागल्या. परिणामी, ३ ते ४ तासानंतर करंडोली येथे रात्रीच्यावेळीच वाड्यावर टप्प्याटप्प्याने जवळपास ११७ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने मेंढपाळांच्या वाड्यावर रात्रभर आक्रोश पाहावयास मिळाला. तर सोमवारी (दि.२९) दुपारनंतर जवळपास ८० मेंढ्या मृत्यू पावल्या आहेत.

अचानक एकाएकी मेंढ्यांचा मृत्यू होऊ लागल्याने मेंढपाळालाही काही समजेनासे झाले. सकाळी मेंढपाळाच्या वाढ्यावरील आक्रोश पाहून संपूर्ण गाव धावून आले होते. याठिकाणी आलेला प्रत्येकजण समोरील दृश्य पाहून हळहळ व्यक्त करत होता.

 

या घटनेचा शासनाच्या वतीने पंचनामा केला. यावेळी नायब तहसिलदार केदारी, तलाठी जाधव, मंडळ अधिकारी उज्वला पवार, पशुसंवर्धन वैद्यकीय अधिकाऱ्यासह गावचे सरपंच, पदाधिकारी यांनी येऊन भेट दिली. मेंढपाळ कुटुंबाचे सांत्वन केले व मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने सर्वच्या सर्व मेंढ्या पुरण्यात आल्या.

संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56
Next Post
Lok Sabha polls 2024 Samajwadi Party names 16 candidates; Akhilesh Yadav's wife Dimple Yadav to fight from Mainpuri

समाजवादी पक्षाने केली लोकसभेच्या 16 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; मैनपुरीहून डिंपल यादव यांना तिकीट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.