Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हडपसरमध्ये पूर्व परीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 11 November 2024, 20:21
Man died as fall from second floor in shirur Pune

पुणे: हडपसर-महंमदवाडीतील दहावीतील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन दिवसांवर पूर्वपरीक्षा येऊन ठेपली असताना विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. रेहा प्रशांत वर्गीस असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

 

पोलिसांनी सांगितले की, रेहा दहावीत होती. दोन दिवसांनंतर पूर्वपरीक्षा सुरू होणार होती. शुक्रवारी सायंकाळी घरात कोणी नव्हते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास तिने राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. रेहाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी पालकांकडे चौकशी केली. दोन दिवसांनंतर दहावीची पूर्वपरीक्षा सुरू होणार होती. अभ्यासाच्या ताणामुळे तिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune

Pune : तब्बल 150 वर्षांनी पुन्हा भरली यात्रा! जेजुरीतील ‘या’ ऐतिहासिक परंपरेचं पुनरुज्जीवन; पाहा काय आहे विशेष…

Friday, 10 April 2026, 18:00

डॉक्टरांचा निष्काळजीपणा भोवला! चक्क महिलेला HIV पॉसिटीव्हचा चुकीचा रिपोर्ट दिला; संशयावरून सासरच्यांनी घराबाहेर काढलं अन्…

Friday, 10 April 2026, 17:47

वरवंड येथील गोपीनाथ मंदिरात पिंडीवर चढून अयोग्य कृत्य; भाविकांच्या भावना दुखावल्याने इसमावर गुन्हा दाखल, सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीची ओळख

Friday, 10 April 2026, 17:43
Solapur

Solapur : ‘भोसे पॅटर्न’ हिट! मोडलिंबमध्ये ग्रामस्थांनी स्वतःहून हटवले महापुरुषांचे पुतळे; संवादातून तणावावर कायमचा तोडगा

Friday, 10 April 2026, 17:42

“तुमचं वय १८ ते ४० दरम्यान आहे? मग ही बातमी तुमच्यासाठीच! वृद्धापकाळात कोणी आधारदेवो ना देवो, सरकार देणार दरमहा ५००० रुपये; पाहा अर्ज करण्याची पद्धत”

Friday, 10 April 2026, 17:34
Yawat

Yawat : देऊळगाव गाडा येथे लग्नकार्यात स्टेजवरून खाली उतरण्यावरून वाद, वृद्ध महिलेला मारहाण ; तिघांविरुद्ध यवत पोलिसांत गुन्हा

Friday, 10 April 2026, 17:09
Next Post
political leaders to reach in farms for campaigning

प्रचाराचा ताफा गावात, मतदार मात्र शेतात !

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.