Saturday, April 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नागपुरात जागतिक विक्रम; सिंगल कॉलमवर उभारला दुमजली उड्डाणपूल…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 11 July 2022, 13:16

पुणे : सिंगल कॉलम पिअर वर महामार्ग उड्डाणपूल आणि मेट्रो रेल्वेसाठी सर्वात लांब डबल डेकर व्हायाडक्ट उड्डाणपूलाचे बांधकाम (3.14 किमी) करत नागपुरात विश्वविक्रम केल्याबद्दल टीम महाराष्ट्र मेट्रो आणि टीम रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कौतुक केले आहे.

 

नागपुरातील डबल डेकर उड्डाणपुलावर जास्तीत जास्त मेट्रो स्थानके (3 मेट्रो स्थानके) बांधल्याची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे, संपूर्ण देशासाठी हा खरोखरच अभिमानाचा क्षण आहे, असे ते म्हणाले.

हा दिवस साकारण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणारे अतुलनीय काम करणारे अभियंते, अधिकारी आणि कामगारांचे गडकरी यांनी आभार मानले आहेत. असा विकास म्हणजे नव भारतामध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दिलेल्या वचनाची पूर्तता आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52

पाण्याच्या टाकीत आढळलं मृत माकड, चार दिवस गावकऱ्यांना दूषित पाणीपुरवठा; ग्रामपंचायतीवर संताप

Saturday, 18 April 2026, 12:32
Fursungi

Fursungi : अतिक्रमण कारवाईदरम्यान फुरसुंगीमध्ये तुफान राडा! महापालिका पथकावर दगडफेक

Saturday, 18 April 2026, 12:30
Crime

Crime : ‘मंत्रां’नी कॅन्सर बरा करण्याच्या नावाखाली फसवणूक! ‘त्या’ व्हायरल व्हिडिओतील महाराजाला बेड्या

Saturday, 18 April 2026, 12:06
Next Post

धनुष्यबाण वाचविण्यासाठी ठाकरेंनी सोडला राजकीय बाण; निवडणूक आयोगाकडे अपील...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.