Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘आम्ही दाबणार ‘नोटा’ ; नारायण पेठेतील मोदी गणपती मंदिराबाहेर फलकाची शहरात चर्चा..!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 11 February 2023, 18:23

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी टिळक कुटुंबीयांना उमेदवारी नाकारत ब्राह्मणेतर उमेदवार दिल्याचे तीव्र पडसाद शहरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. आता ‘आमची ही ठरले, धडा कसा शिकवायचा.. कसबा हा गाडगीळांचा.. कसबा हा बापटांचा.. का काढला आमच्याकडून कसबा.. आम्ही दाबणार नोटा…’ अशा आशयाचा फलक नारायण पेठेतील मोदी गणपती मंदिराबाहेर लावण्यात आला आहे.

आधी ‘कुलकर्णी यांचा मतदारसंघ गेला.. टिळक यांचा मतदारसंघ गेला.. आता नंबर बापट यांचा का?.. समाज कुठवर सहन करणार? अशा आशयाचे सूचक भाष्य करणारे फलक कसबा विधानसभा मतदारसंघात लावण्यात आले होते. या फलकांच्या माध्यमातून ब्राह्मण समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या फलकाची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू झाली आहे.

कसबा पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी मिळावी, अशी मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी जाहीर भूमिका घेतली होती. त्यांना किंवा मुलगा कुणाल याला भाजपकडून तिकीट मिळेल, अशी अपेक्षा असतानाच भाजपने माजी नगरसेवक हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर सातत्याने कसब्यातील विविध भागात असे फलक लावण्यात येत आहेत.

 

दरम्यान, हिंदू महासंघानेही ब्राह्मण उमेदवार न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली. कसब्यातून टिळकांना उमेदवारी नाकारण्यात आली. सध्या ब्राह्मण समाजाचा एकही आमदार नाही. ब्राह्मण समाजावर आरोप होतात, तेव्हा त्याचे उत्तर देणारा प्रतिनिधी आवश्यक आहे, असे हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सांगत हिंदू महासंघाकडून दवे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

 मदनवाडी  येथे महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.