Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

CM. Eknath Shinde : वज्रमुठ नव्हे ही वज्रझुठ ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 2 April 2023, 18:33

छत्रपती संभाजी नगर : CM. Eknath Shinde – छत्रपती संभाजी नगरमध्ये होणारी वज्रमुठ सभा नव्हे तर ही वज्रझुठ सभा आहे.(CM. Eknath Shinde) अशी घणाघाती टीक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. (CM. Eknath Shinde)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

शिंदे म्हणाले. ”हे सर्व लोक सत्तेला हापालेले लोक आहेत. सभा घेण्याचा सर्वांना अधिकार आहे, पण सावकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहे. यांनीच संभाजी नगर नावाला विरोध केला होता. संभाजीनगर बाळासाहेबांचे आवडते शहर होते. ज्यांना बाळासाहेबांनी विरोध केला होता. त्यांच्या मांडीला मांडी लावून हे बसणार आहे. बाळासाहेबांना किती यातना होत असतील. ”
तीन तिघाडा काम बिघाडा हे लोक सत्तेसाठी एकत्र आले आहे. यांची युती विचारांची नाही. लोकांना आपेक्षित होते , ते सरकार आले नाही. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली त्यांनी दिली.असा टोलाही उध्दव ठाकरे यांचे न घेता शिंदे यांनी लगावला.

खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना, तरंगणारे दगड आहोत ठिक आहे. प्रभू श्री रामाचे स्पर्श झालेले दगड कधीही चांगले, ते दगड लगेच बुडून जातील. असे त्यांनी सांगितले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News | पुणे महानगरपालिकेत समाविष्ट 34 गावांच्या पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Farmer News : अखेर शेतकऱ्यांच्या लाँगमार्चला यश..! सरकारने सर्व मागण्या केल्या मान्य  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे..!

मुलींनी संधींची क्षितिजे ओलांडण्याची हिंमत बाळगावी; स्त्रीशक्तीचा आदर करूया, बरोबरीचे स्थान देऊया : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37
Next Post

Kolhapur News ! आधी पतीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर माजी सरपंचाच्या पत्नीने केली आत्महत्या...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.