Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Talegav Dabhade Local Elections : महाविकास आघाडीला मनसेचं इंजिन, अजितदादांवर डाव टाकण्याची जोरदार तयारी!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 14 November 2025, 12:22
Talegav Dabhade Local Elections

photo - ppn

Talegav Dabhade Local Elections : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय समीकरणं बदलत आहेत. दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील संभाव्य युतीवर सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. त्यामुळे स्थानिक राजकारणात अनेक नवे बदल होऊ शकतात असं म्हंटलं जातयं. भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार गट) युतीला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र येऊन सामूहिक उमेदवार देणार आहे. तर दुसरीकडे, राज्यात मनसे महाविकास आघाडीसोबत युती करण्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. (Talegav Dabhade Local Elections)

 

तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुक

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी जोमाने तयारीला लागली आहे. भाजप आणि अजित पवार गटाच्या युतीला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस आणि मनसे एकत्र येऊन एक सामूहिक उमेदवार देणार आहेत. या निर्णयाची अधिकृत घोषणा गुरुवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. या युतीमुळे भाजप- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ( अजित पवार गट) यांना घाम फोडण्याची जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे कोण ही लढत कशी असेल हे पाहण्याची सर्वांना उत्सूकता आहे.

महाविकास आघाडीने तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या एकूण १४ प्रभागांतील २८ जागांसाठी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. नगराध्यक्ष पदासाठीही एकच उमेदवार निश्चित करण्यात आले आहे. यामुळे तळेगाव दाभाडेतील राजकीय समीकरणं बदलतील, अशी अपेक्षा आहे. भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार गट) युतीला प्रतिउत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीने ही एकजुटीची घोषणा केली आहे. आता स्थानिक राजकारणात कोणते विजयी समीकरण तयार होईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

कर्जाच्या विळख्यातून सुटका! राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार कर्जात मोठी सवलत

Wednesday, 8 April 2026, 9:46

अमेरिका सांगतंय अन् पाकिस्तान लिहितंय? मध्यस्थीचा आणला आव; शरीफ यांच्या ‘Draft’ ट्विटने जगात खळबळ

Wednesday, 8 April 2026, 9:39

बलात्कारही केला अन् जमिनीही हडपल्या! भोंदू खरातच्या पापाचा घडा भरला; नराधमाला होणार कठोर शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 9:20

ती आत कपडे बदलत होती अन् नीच दुकानदार कॅमेऱ्यातून पाहत होता; पुण्यातील संतापजनक घटना

Wednesday, 8 April 2026, 9:04

शिंदेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! ‘या’ मंत्र्यांना डच्चू देणार; काम न करणाऱ्या नेत्यांची आता खैर नाही!

Wednesday, 8 April 2026, 8:45

पाकिस्तानने केलेल्या मध्यस्थीनंतर इराण-अमेरिका युद्ध थांबले; ट्रम्प म्हणाले…..

Wednesday, 8 April 2026, 8:17
Next Post

अश्लील फोटो, काश्मिरी मुली आणि दहशतवादाच्या जाळ्यात ओढण्यासाठी हनी ट्रॅप; दिल्ली स्फोटाच्या पडद्यामागची कहाणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.