Tuesday, April 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sharad Pawar : दिल्लीतील बैठकीच्या गैरहजेरीवरून शरद पवार म्हणाले….

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 13 April 2023, 12:10

(Sharad Pawar) पुणे : दिल्ली येथे बुधवारी काँग्रेस पक्षाचे नेते माजी खासदार राहुल गांधी यांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक झाली. मात्र या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार Sharad Pawar यांनी दांडी मारली.  त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. बैठकीला उपस्थित न रहाण्यामागे पवारांचे नेमके काय कारण असून शकते. याकडे लक्ष लागून राहिले होते. मात्र पवारांनी याचे कारण सांगितले आहे.

 

पवार म्हणाले…!

”दिल्ली येथील बैठकीला मला बोलावले होते. पण माझे पुण्यात काही काम होते. त्यामुळे बैठकीला जाता आले नाही.” असे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे.
तसेच मी उद्या दिल्लीत जाऊन त्यांच्याशी बैठक घेणार असून त्या सर्वांना आमचे सहकार्य आहे. तसेच आमचा त्या सर्वांना पाठिंबा आहे, अशी भूमिका पवार यांनी पुण्यात मांडली.

दिल्ली येथे काल काँग्रेस पक्षाचे नेते माजी खासदार राहुल गांधी यांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक झाली. मात्र त्या बैठकीला तुम्ही नव्हता. त्यामुळे अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. त्या प्रश्नावर शरद पवारांनी उत्तर दिले.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सिक्युरिटी गार्डच्या हजेरी अहवालासाठी मागितली 45 हजारांची लाच! कनिष्ठ संरक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ अटक

Tuesday, 14 April 2026, 22:28

भारतीय लोकशाहीचा नवा अध्याय! लोकसभेच्या जागा 545 वरून 850 होणार; केंद्राकडून “संविधान 131वी दुरुस्ती” विधेयक सादर

Tuesday, 14 April 2026, 21:49

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Tuesday, 14 April 2026, 21:06

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Tuesday, 14 April 2026, 20:39

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18

‘पहिले मी झोपणार’ पुण्यात रात्रपाळीवरून दोन सुरक्षारक्षकांमध्ये राडा; सहकाऱ्याचा गळा आवळला अन्…

Tuesday, 14 April 2026, 19:43
Next Post

Breaking News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडली...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.