Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sharad Pawar News : मोठी बातमी! राष्ट्रवादीत पुन्हा धक्कातंत्र ; अजितदादा गटातील मंत्री शरद पवारांच्या भेटीला!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 16 July 2023, 14:10

 

Sharad Pawar News : मुंबई  पावसाळी अधिवेशनापूर्वी अजित पवार गटाच्या मंत्र्यांची बैठक देवगिरी निवासस्थानी पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांना भेटण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिती तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, छगन भुजबळ राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला वाय. बी. चव्हाण सेंटरला पोहचले आहेत. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठे धक्कातंत्र पाहायला मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे.(Sharad Pawar News)

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठे धक्कातंत्र.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी पक्षावरही दावा सांगितला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत उभी फूट पडलेली असतानाच आज नाट्यमयरित्या अजित पवार यांच्यासोबत राज्य मंत्रिमंडळात शपथ घेतलेले अनेक मंत्री शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गेल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीतील दोन गटांच्या मनोमिलनासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाले आहेत का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.(Sharad Pawar News)

 

दरम्यान, राष्ट्रवादीतील फुटीनंतर विरोधी बाकावरील जवळपास ४० आमदार सत्ताधाऱ्यांना सामील झाले आहेत. राज्यातील जातीय दंगली, शेतकऱ्यांवर ओढवलेले दुबार पेरणीचे संकट, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आदी अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची संधी होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे विरोधकांचे संख्याबळ घटले आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनात विरोधकांची कसोटी लागण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाल्याने भुवया उंचावल्या आहेत.(Sharad Pawar News)

दरम्यान, पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. मात्र, अद्याप विरोधी पक्षनेता कोण, यावर मविआतील घटकपक्षांचे एकमत झाल्याचे दिसत नाही. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीच याबाबत माहिती दिली आहे.(Sharad Pawar News)

अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. हे पावसाळी अधिवेशन विरोधक गाजवणार की सत्ताधारी, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Lonikand News : वाघोली येथील अट्टल गुन्हेगार १ वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार ; लोणीकंद पोलिसांची कामगिरी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.