Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बोरीभडक येथील सरपंचांना पदावरून हटविले ; उपसरपंच पदाच्या नेमणूकीत टाळाटाळ केल्याचा ठपका…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 29 September 2022, 13:46

राहुलकुमार अवचट 

यवत : उपसरपंच पदाच्या नेमणूकीत टाळाटाळ केल्याच्या ठपका ठेवून बोरीभडक (ता. दौंड) येथील सरपंच श्रीपती गजशीव यांना सरपंच पदावरून हटविण्यात यावे. असे आदेश पुणे येथील विभागीय आयुक्त यांनी दिले आहेत.

सरपंच श्रीपती गजशीव आणि तत्कालीन ग्रामसेवक यांनी संगनमताने उपसरपंच पदाच्या निवडीचा निर्णय घेणारी ग्रामपंचायतची सभा होणार नाही. यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला. असा ग्रामपंचायत सदस्य रेवती पवार यांनी आरोप केला होता. आणि याची तक्रार विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर विभागीय आतुक्त यांनी सरपंच श्रीपती गजशीव यांच्यावर उपसरपंच पदाच्या नेमणूकीत टाळाटाळ केल्याचा ठपका ठेऊन सरपंच पदावरून हटविण्याचे आदेश दिले आहे.

 

बोरीभडक ग्रामपंचायत निवडणूकीत सन २०१७ मध्ये सरपंच श्रीपती गजशीव हे जनतेतून निवडूण आले होते. तर ग्रामपंचायतीमध्ये कुल गटाची सदस्य संख्या जादा आणि थोरात गटाचा सरपंच अशी परीस्थीती होती. कुल गटाचे सात तर थोरात गटाचे चार सदस्य निवडणूक आले होते आहेत. कुल गटाचे नेतृत्व करणाऱ्या रेवती पवार व सरपंच गजशिव यांच्यातील कलगीतूरा अनेकदा चव्हाट्य़ावर आला होता. त्याच्यातील वाद अनेकदा न्यायालयातही गेल्याचे बोलले जाते.

कुल गटाची सदस्य संख्या जास्त असल्याने त्यांचा उपसरपंच ठरलेला आसायचा. या आधी कुल गटाचे जयश्री आतकीरे, विकास आतकीरे, पुनम गव्हाणे, निर्मला कोपऩर, जयश्री कोळपे असे पाच उपसरपंच झाले आहेत. जयश्री कोळपे यांनी २९ जून २०२१ रोजी राजीनामा दिल्या नंतर पुढील तीस दिवसांत नव्या (सहाव्या) उपसरपंचांची नेमणूक करण्याचे सोपस्कर पुर्ण होणे अपेक्षित होते.

दरम्यान, माजी आमदार थोरात गटाचे चार सदस्य, सरपंच गजशीव आणि तत्कालीन ग्रामसेवक यांनी संगनमताने उपसरपंच पदाच्या निवडीचा निर्णय घेणारी ग्रामपंचायतची सभा होणार नाही यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला. असा रेवती पवार यांचा आरोप आहे. त्यासाठी त्यांनी कायदेशीर लढा सुरू केला. रेवती पवार यांनी केलेल्या तक्रारीची शहनिशा करून विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या न्यायालयाने निकाल दिला. या निकालात सरपंच श्रीपती बाबुराव गजशिव यांना सरपंच पदावरून काढून टाकण्यात आल्याचा आदेश दिला आहे

याबाबत बिलताना श्रीपती गजशिव म्हणाले, केवळ मागासवर्गीय असल्याने हा अन्याय माझ्यावर होत आहे. रेवती पवार या सदस्या सलग दिड वर्षे ग्रामपंचायत सभेला हजर नाहीत. माझ्यावर त्यांनी अनेक गुन्हे दाखल केले आहेत. मी त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दोनदा दाखल केला आहे. या निर्णया विरूद्ध मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. तसेच उपसपंच पदाच्या निवडीला आमचा कधीही विरोध नव्हता. असे गजशिव यांनी सांगितले आहे

रेवती पवार म्हणाल्या की, या निकालाने आनंद वाटला आहे. मात्र पुर्ण समाधान झाले नाही. सरपंचांसोबत तत्कालीन ग्रामसेवक व थोरात गटाचे चारही सदस्या यात तीतकेच दोषी आहेत. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

पुण्यातील चांदणी चौकातील वाहतुकीत बदल : पर्यायी मार्गाबाबत सविस्तर जाणून घ्या!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.